शहरं
Join us  
Trending Stories
1
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
2
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
3
संकष्ट चतुर्थी 2025 : असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
4
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
5
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
6
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
7
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
8
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
9
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
10
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
11
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
12
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
13
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
14
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
15
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
16
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
17
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
18
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
19
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
20
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम

बांगलादेशचे 'अच्छे दिन'! प्रती माणशी उत्पन्नात घसघशीत वाढ; भारताला टाकलं मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 11:05 IST

कोरोना संकट काळात बांगलादेशची मोठी भरारी; बांगलादेशी झाले भारतीयांपेक्षा जास्त श्रीमंत

ढाका: संपूर्ण जग गेल्या एक ते दीड वर्षांपासून कोरोना संकटाचा सामना करत आहे. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर कोट्यवधी लोकांना पगार कपात सहन करावी लागत आहे. व्यवसायिकांच्या उत्पन्नातही लक्षणीय घट झाली. मात्र याच कालावधीत बांगलादेशानं भरारी घेतली आहे. प्रती माणशी उत्पन्नाच्या बाबतीत बांगलादेशनं भारताला मागे टाकलं आहे. बांगलादेशी आणि भारतीय व्यक्तीच्या वार्षिक सरासरी उत्पन्नाची तुलना केल्यास आता भारत मागे पडला आहे.मोदी टीव्हीवर येऊन रडणार; खासदाराची भविष्यवाणी १००% टक्के खरी ठरली; पाहा VIDEOसरासरी वार्षिक उत्पन्नाचा आकडा लक्षात घेतल्यास बांगलादेशी नागरिकांचं उत्पन्न भारतीयांपेक्षा अधिक आहे. बांगलादेश १९७१ मध्ये स्वतंत्र झाला. त्यावेळी बांगलादेशची गणना सर्वाधिक गरिब राष्ट्रांमध्ये व्हायची. मात्र गेल्या काही वर्षांत बांगलादेशनं उत्पादन क्षेत्रावर विशेष लक्ष दिलं. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये बांगलादेशी नागरिकाचं सरासरी वार्षिक उत्पन्न २२२७ डॉलर म्हणजेच १.६२ लाख रुपयांवर पोहोचलं. गेल्या वर्षी बांगलादेशी नागरिकाचं वार्षिक उत्पन्न २०६४ डॉलर म्हणजेच १.४६ लाख रुपये होतं.सीरम इन्स्टिट्यूटचे अधिकारी म्हणाले, "केंद्र सरकारला लसींच्या कमतरतेबद्दल माहिती होती, तरीही..."प्रती माणसी उत्पन्नाच्या बाबतीत बांगलादेशनं भारताला मागे टाकलं आहे. भारतीय नागरिकांचं सरासरी वार्षिक उत्पन्न १९४७ डॉलर म्हणजेच १.४१ लाख रुपये आहे. भारत सरकारनं दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, कोरोना विषाणूमुळे फैलावलेल्या महामारीमुळे लॉकडाऊन लावण्यात आला. त्याचा परिणाम आर्थिक व्यवहारांवर झाला. त्यामुळे प्रती माणशी उत्पन्नात घट झाली. तर याच कालावधीत बांगलादेशमधील नागरिकांचं सरासरी वार्षिक उत्पन्न २२२७ डॉलरवर गेलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ ९ टक्के आहे.

टॅग्स :Bangladeshबांगलादेश