शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय तरुणांना इसिसमध्ये भरती होण्यास प्रवृत्त करणा-या आयशा हमीडॉन या महिलेस फिलिपीन्समधून केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 01:02 IST

भारतीय तरुणांत कट्टरता रुजवून, त्यांनी इस्लामिक स्टेट (इसिस) मध्ये सहभागी व्हावे, यासाठी प्रोत्साहन देणा-या कारेन आयशा हमीडॉन या महिलेस फिलिपीन्समध्ये अटक करण्यात आली आहे.

मनिला : भारतीय तरुणांत कट्टरता रुजवून, त्यांनी इस्लामिक स्टेट (इसिस) मध्ये सहभागी व्हावे, यासाठी प्रोत्साहन देणा-या कारेन आयशा हमीडॉन या महिलेस फिलिपीन्समध्ये अटक करण्यात आली आहे.एनबीआयच्या पथकाने मनिला येथील घरातून कारेन आयशाला अटक केली. कारेन आयशा भारतीय वंशाची आहे. भारत व अन्य देशांतील तरुणांनी इसिसमध्ये सहभागी व्हावे, यासाठी ती आॅनलाइन प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावत होती. आयशा हमीडॉनचा पती मोहम्मद जाफर माकवीद फिलिपीन्समधील दहशतवादी कृत्यांत सहभागी झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर आयशा इसिसाठी काम करीत होती. भारतीय तपास यंत्रणेला गेल्या वर्षी आयशाच्या आॅनलाइन कारवायांची माहिती मिळाली. त्यानंतर भारताने अन्य देशांनाही तिच्या कारवायांची माहिती दिली. विविध सोशल मीडियाचा वापर करून ती भारतीय तसेच अन्य देशातील तरुणांची माथी भडकवत होती. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Islamic Stateइस्लामिक स्टेटterroristदहशतवादी