शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीशी फोनवर बोलत असतानाच 'ती' ओरडली अन् होत्याचं नव्हतं झालं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 16:49 IST

ऑस्ट्रेलियामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

कॅनबेरा- ऑस्ट्रेलियामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इस्रायली स्टुडंट्स असलेली एक मुलगी ऑस्ट्रेलियामध्ये फिरण्यासाठी आली होती. मध्यरात्री ती फिरत असतानाच तिच्याबरोबर अशी घडना घडली, ज्यात तिचा मृत्यू ओढवला. विशेष म्हणजे घटना घडत असताना ती मुलगी बहिणीशी फोनवर बोलत होती. व्हिक्टोरिया पोलिसांनी ही माहिती दिली आहे. तसेच पोलिसांनी जनतेकडे 21 वर्षीय ऐय्या मासरवेच्या हत्यारांचा शोध घेण्यासाठी मदत मागितली आहे. जिचा मृतदेह बुधवारी सकाळी मेलबर्न विश्वविद्यापीठाच्या परिसरात सापडला.पोलिसांनी सांगितलं की, ती मुलगी स्वतःच्या बहिणीबरोबर फोनवर बोलत होती. ती परदेशातून फोनवर बोलत असतानाच आजूबाजूला काही तरी चुकीचं घडत असल्याचं पाहिल्यानंतर ती जोरात ओरडली आणि तिची ती किंकाळी तिच्या बहिणीनं फोनवर ऐकली. तिची बहीण स्टॅम्पर म्हणाली, माझी बहीण फोनवर बोलत असतानाच जमिनीवर कोसळण्यासह इतरही आवाज ऐकू आले. ज्या ठिकाणावरून ती बोलत होती, त्या ठिकाणापासून जवळपास 50 मीटर अंतरावर तिचा मृतदेह सापडला आहे. त्याच स्टॉपवरून ती ट्रामच्या बाहेर निघाली होती.पोलिसांनी स्टॅम्परनं दिलेल्या माहितीच्या आधारे घटनेचा तपास करत आहेत. पोलीस सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत. यासाठी पोलिसांनी काही संशयित आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. विद्यार्थिनीचे पालकही आता ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाले आहेत.