शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

अबब! विरूष्काच्या वेडिंग प्लेसची एका दिवसाची किंमत वाचून व्हाल थक्क!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 16:39 IST

विराट-अनुष्काचं हे डेस्टिनेशन वेडिंग सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय आहे.

ठळक मुद्देविराट-अनुष्काचं हे डेस्टिनेशन वेडिंग सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय आहे.रिसॉर्टमध्ये एक दिवस राहण्यासाठी किती पैसे मोजावे लागतात? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असले.

मिलान- टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली व अभिनेत्री अनुष्का शर्मा या दोघांच्या लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती. विरूष्काने जरी लग्नाची माहिती उघडपणे दिली नाही तरीही रोज काहीना काही नवी माहिती समोर येत होती. अखेरील 11 डिसेंबर रोजी विराट-अनुष्काने सात फेरे घेतले. रात्री नऊ वाजेच्या सुमारास दोघांनीही त्यांच्या अधिकृट ट्विटर हँण्डलवरून लग्नाच्या वृत्ताला दुजोरा दिला. इटलीतल्या टस्कनी इथल्या बोर्गो फिनोखिएतो या रिसॉर्टमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. या अलिशान विवाह सोहळ्यात विराट-अनुष्काचा वेडिंग लूक तितकाच साजेसा होता. विराट-अनुष्काचं हे डेस्टिनेशन वेडिंग सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय आहे. या रिसॉर्टमध्ये एक दिवस राहण्यासाठी किती पैसे मोजावे लागतात? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असले. रिसॉर्टची एका दिवसाची किंमत ही सगळ्यांनाच थक्क करणारी आहे,

फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार बोर्गो फिनोखिएतो ख्रिसमस आणि न्यूइयरच्या वेळी दर आठवड्याच्या हिशोबाने एक कोटी रूपये किंमत आकारतो. यादरम्यान,  बोर्गो फिनोखिएतो हे रिसोर्ट दुनियेतील दुसऱ्या क्रमांकाचं महागड हॉटेल बनतं. प्रतिदिवसाची किंमत मोजली तर इटलीतील बोर्गो फिनोखिएतो या हॉटेलमधील एका सुटची एका दिवसाची किंमत तब्बल चौदा लाख रूपये इतकी आहे. सहा लाखापासून ते चौदा लाखापर्यंत  बोर्गो फिनोखिएतोमध्ये सुट्स उपलब्ध आहेत. बोर्गो हे 800 वर्ष जूनं गाव आहे. ज्या गावाला जॉन फिलिप यांनी नवं रूप दिलं व तेथे हे अलिशान रेसॉर्ट उभं केलं आहे. फ्लोरेंस एअरपोर्टपासून बोर्गो फिनोखिएतो जवळपास 1 तासाच्या अंतरावर आहे. या अलिशान रेसॉर्टमध्ये सगळ्या लक्झरीयस सोयी सुविधा आहे. ओवल स्विमिंग पूल, जिम, स्पा, टेनिस कोर्ट सगळ्याच सुविधा तेथे आहेत. 

विराट अनुष्काच्या लग्नाच्या वेळी हॉटेलच्या चारही बाजूने कटक सुरक्षा व्यवस्था होती. निमंत्रण पत्रिका घेऊन येणाऱ्या पाहुण्यांनाच फक्त आतमध्ये सोडलं जात होतं. 

टॅग्स :Virat Anushka Weddingविराट अनुष्का लग्नVirat Kohliविराट कोहलीAnushka Sharmaअनुष्का शर्माItalyइटली