शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चीनकडून बांगलादेशला चुचकारण्याचे प्रयत्न, व्यापार वाढविण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 01:56 IST

भारताबरोबर असलेले संबंध ताणले गेल्यानंतर चीनमधून होणारी आयात थांबविण्यासाठी भारतातून जोरदार मागणी होत आहे.

ढाका : बांगलादेशकडून चीनला आयात होणाऱ्या ९७ टक्के वस्तूंवरील आयात शुल्क शून्य टक्के करून चीनने बांगलादेशला खुश करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे चीनचा बांगलादेशबरोबर असलेला व्यापार वाढणार असून, त्यांचा लाभ चीनला होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.एक महिन्यापूर्वी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जीनपिंग यांच्याशी कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर द्विपक्षीय व्यापार मजूबत करण्याबाबत चर्चा झाली होती. या चर्चेला अनुसरून येत्या १ जुलैपासून बांगलादेशमधून चीनला पाठविल्या जाणाºया ९७ टक्के वस्तूंवरील शुल्क शून्य टक्के करण्याची घोषणा चीनने केली आहे. यामुळे या दोनी देशात सौहार्दाचे संबंध निर्माण होण्याची शक्यता आहे. भारताबरोबर असलेले संबंध ताणले गेल्यानंतर चीनमधून होणारी आयात थांबविण्यासाठी भारतातून जोरदार मागणी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर या निर्णायाला महत्त्व आहे.> दोन्ही देशांना होणार लाभआशिया-प्रशांत क्षेत्राच्या व्यापार करारानुसार आतापर्यंत बांगलादेशच्या ३०९५ वस्तूंना चीनमध्ये कोणतेही शुल्क लागत नव्हते. येत्या १ जुलैपासून ही संख्या ८२५६ एवढी वाढविण्यात आली आहे. यामुळे बांगलादेशला निर्यात वाढविण्यात यश येणार असून, चीनला बांगलादेशकडून स्वस्त दरात विविध प्रकारच्या वस्तू उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे दोन्ही देशांना लाभ होणार असल्याचे सांगण्यात येते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या