शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
2
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
3
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
4
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
5
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
6
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
7
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
8
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
12
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
13
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
14
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
15
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
16
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
17
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
18
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
19
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
20
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे

भाजीपाल्याच्या कंटेनरमधून निघणाऱ्या विषारी गॅसनं 6 जणांचा मृत्यू, 15 गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 10:31 IST

पाकिस्तानच्या कराचीमधून सर्वात मोठी बातमी आली आहे. कराचीमध्ये विषारी वायुगळती झाल्यानं कमीत कमी 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

कराचीः पाकिस्तानच्या कराचीमधून सर्वात मोठी बातमी आली आहे. कराचीमध्ये विषारी वायुगळती झाल्यानं कमीत कमी 6 जणांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला न्यूक्लियर गॅस (Nuclear Gas) लीक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानंतर भाजीपाल्याच्या कंटेनरमधून विषारी वायूची गळती होत असल्याचं निदर्शनास आलं. दुर्घटनेच्या स्थळावरून कराची न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन (Karachi Nuclear Power Corporation)पासून जवळ आहे.पाकिस्ताननं तपासासाठी तिकडे न्यूक्लियर बायोलॉजिकल केमिकल डॅमेज टीमला पाठवलं आहे. सध्या परिसरात गोंधळाचं वातावरण आहे. जिओ टीव्हीनुसार, आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून, 15 जण गंभीर आहेत. तर जवळपास 100 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  स्थानिक मीडियाच्या रिपोर्टनुसार, सुरुवातीच्या चौकशीत समजलं की, जॅक्सन मार्केटमध्ये काही जणांनी कंटेनर उघडला, त्यातून धूर बाहेर आला. त्यानंतर लोकांना श्वासोच्छवास घेण्यास त्रास होऊ लागला आणि काही जण बेशुद्ध झाले. त्यांना जवळच्याच खासगी रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.