शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Asia suez canal blocked : स्वेज कॅनलमध्ये अडकलं विशालकाय जहाज; दर तासाला होतंय 2800 कोटींचं नुकसान, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 16:01 IST

Asia suez canal blocked : हे जहाज अडकल्यामुळे जगभरात अनेक गरजेच्या वस्तू आणि किमतींमध्ये बदल होऊ शकतो. या कंटेनर जहाजाच्या भव्यतेचा अंदाजही लावला जाऊ शकत नाही.

इजिप्तमधील मिस्त्रच्या स्वेज नाल्यात मंगळवारी एक विशालकाय कार्गो कंटेनर जहाज अडकल्यामुळे मोठ्या प्रमाणात कोंडी झाली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे जहाज लवकरात लवकर बाहेर काढलं नाही तर रस्त्यात मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो.  भूमध्य समुद्र आणि लाल समुद्राला जोडत असलेल्या स्वेज कॅनलमुळे आशियातून युरोपात जाणं सोपं होतं. यामुळे पूर्ण बेटाला फेरी मारावी लागत नाही. हे जहाज कंटेनर अडकल्यामुळे शेकडो कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. 

एमवी  गिवन नावाच्या या जहाजावर अमेरिकी देश पनामाचा झेंडाही आहे. हे जहाज आशिया आणि युरोपात व्यापारासाठी वापरलं  जातं.  हे जहाज अडकल्यामुळे जगभरात अनेक गरजेच्या वस्तू आणि किमतींमध्ये बदल होऊ शकतो. या कंटेनर जहाजाच्या भव्यतेचा अंदाजही लावला जाऊ शकत नाही. जे जहाज जवळपास ४०० मीटर लांब असून २ लाख टन मिट्रिक टन वजन आहे.  हे जहाज काढताना एक्सकॅवेटर लावण्यात आलं होतं. या जहाजाचे संचालन एव्हरग्रीन मरिन कॉर्प्स नावाच्या तायवानची एक शिपिंग कंपनी करते. तिच्यासाठी 'त्याने' चक्क कापल्या हाताच्या नसा! तरुणाची विवाहित महिलेवर जबरदस्ती 

प्रत्येक तासाला ४० कोटी डॉलरचं होतंय नुकसान

मंगळवारी या परिसरात वेगानं हवा वाहत होती. त्यामुळे कॅनलच्या आजूबाजूची रेतीसुद्धा उडत होती. असं मानलं जातं की, विजिबिलिटी कमी झाल्यामुळे जहाज स्वेज कॅनलच्या किनारी  जाऊन फसलं. यामुळे जवळपास संपूर्ण कॅनल ब्लॉक झालं. या विशालकाय जहाजाला बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. जेणेकरून जास्त नुकसानाचा सामना कराव लागणार नाही. भारीच! लॉटरी एजंट महिलेचा प्रमाणिकपणा; तिकिटाचे २०० रूपये देताच पठ्या जिंकला ६ कोटींचा जॅकपॉट 

टॅग्स :Sea Routeसागरी महामार्गSocial Viralसोशल व्हायरल