शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

"राफामध्ये लष्कर उतरवणार, हमासचा संपूर्ण खात्मा करणार"; अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहू स्पष्टच बोलले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 10:41 IST

महत्वाचे म्हणजे, राफा हे गाझापट्टीतील सर्वात सुरक्षित ठिकाण मानले जात आहे. येथे 15 लाखहून अधिक लोक शरणार्थी म्हणून आहेत.

इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून जबरदस्त युद्ध सुरू आहे. इस्रायलकडून गाझामध्ये सतत्याने बॉम्बिंग केली जात आहे. यातच आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दक्षिण गाझा पट्टीतील रफाह शहरात लष्करी कारवाईची घोषणा केली आहे. "इस्रायल रफाहमध्ये सैन्य उतरवून हमासचा संपूर्ण खात्मा करेल," असे नेतन्याहू यांनी म्हटले आहे. मात्र, अमेरिकेसह अनेक देश इस्रायलवर राफापासून दूर राहण्यासाठी दबाव टाकत आहेत.

महत्वाचे म्हणजे, राफा हे गाझापट्टीतील सर्वात सुरक्षित ठिकाण मानले जात आहे. येथे 15 लाखहून अधिक लोक शरणार्थी म्हणून आहेत. वॉशिंगटनमध्ये पॅलेस्टाईन समर्थित एआयपीएसी संघटनेच्या कॉन्फ्रन्सला संबोधित करताना, आम्ही सामान्य नागरिकांची कुठल्याही प्रकारची हानी न होऊ देता रफाहमध्ये प्रवेश करू, असे नेतन्याहू यांनी म्हटले आहे.

इस्रायलने राफामध्ये ग्राउंड ऑपरेशन करू नये, अशी विनंती यूरोपीय संघातील नेत्यांनी केली असतानाच, नेतन्याहू यांचे हे वक्तव्य आले आहे. राफामध्ये लाखो पॅलेस्टिनी नागरिकांनी आश्रय घेतला असून त्यांना मदतही मिळत आहे. यामुळे इस्रायल सरकारने येथे ग्राउंड ऑपरेशन करू नये, असे युरोपियन काउन्सिलने म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, गेल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन यांनीही नेतन्याहू यांना इशारा दिला होता. यात, रेड लाइन क्रॉस करू नये आणि राफावर हल्ला करण्याचा विचार सोडून द्यावा, असे बायडेन यांनी म्हटले होते. 

टॅग्स :Israel Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धAmericaअमेरिकाJoe Bidenज्यो बायडनBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहू