शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प यांच्या मार-ए-लागो रिसॉर्टमध्ये शिरला सशस्त्र हल्लेखोर; सीक्रेट सर्व्हिसच्या गोळीबारात ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 21:29 IST

मार-ए-लागो हे ट्रम्प यांचे आवडते रिसॉर्ट असून ते अनेकदा आपला विकेंड येथे घालवतात. मात्र, या घटने वेळी ते आणि प्रथम महिला मेलानिया ट्रम्प हे दोघेही व्हाईट हाऊसमध्ये होते.

अमेरिकेतून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फ्लोरिडातील पाम बीच येथील 'मार-ए-लागो' रिसॉर्टमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका सशस्त्र व्यक्तीला सुरक्षा दलांनी अथवा सीक्रेट सर्विसने ठार केले आहे. ही घटना रविवारी घडली. यामुळे अमेरिकेत खळबळ उडाली आहे. मार-ए-लागो हे ट्रम्प यांचे आवडते रिसॉर्ट असून ते अनेकदा आपला विकेंड येथे घालवतात. मात्र, या घटने वेळी ते आणि प्रथम महिला मेलानिया ट्रम्प हे दोघेही व्हाईट हाऊसमध्ये होते.

शॉटगन आणि इंधनाची कॅन घेऊन जाताना दिसला होता हल्लेखोर -सीक्रेट सर्व्हिसने दिलेल्या माहितीनुसार, एक सशस्त्र व्यक्ती रिसॉर्टच्या उत्तर गेटजवळ शॉटगन आणि इंधनाची कॅन घेऊन जाताना दिसली होती. तिने मार-ए-लागोच्या सुरक्षा परिघात शिरली होती. सीक्रेट सर्विस एजंट आणि पाम बीच काउंटीच्या शेरीफ डेप्युटीने संबंधित व्यक्तीवर गोळीबार केला. यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. अद्याप हल्लेखोराची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही.

ट्रम्प यांच्यावर या पूर्वीही झाले आहेत हल्ले -डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर यापूर्वीही जीवघेणे हल्ले झाले आहेत. १३ जुलै २०२४ रोजी पेनसिल्व्हेनियातील रॅलीदरम्यान त्यांच्यावर गोळीबार झाला होता, ज्यात ते थोडक्यात वाचले होते. त्यानंतर १५ सप्टेंबर २०२४ रोजी त्यांच्या गोल्फ कोर्सजवळ रायफलसह एका व्यक्तीला पकडण्यात आले होते, ज्याला नुकतीच जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Gunman Killed at Trump's Mar-a-Lago Resort; Secret Service Shoots

Web Summary : A gunman carrying a shotgun and fuel can was shot dead by Secret Service at Donald Trump's Mar-a-Lago resort in Florida. Trump was not present. This follows previous threats against Trump, including a shooting in Pennsylvania and an arrest at a golf course.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाUSअमेरिका