शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

ड्रॅगनला आणखी एक दणका! बलाढ्य कंपनी चीन सोडणार; भारतात येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 21:07 IST

चीनला आणखी एक धक्का बसणार; मोठी कंपनी लवकरच भारतात येणार

नवी दिल्ली: कोरोना संकट काळात चीनला आणखी धक्का बसणार आहे. अ‍ॅपलची अ‍ॅसेब्लिंग पार्टनर पेगाट्रॉन भारतात पहिला कारखाना सुरू करणार आहे. पेगाट्रॉन जगातील सर्वात मोठी मोबाईल कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. जूनमध्ये मोदी सरकारनं जगातील मोठ्या स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी ६.६ अब्ज डॉलरची योजना आखली. या योजनेत आर्थिक सवलतींचा समावेश आहे.ब्लूगबर्मनं दिलेल्या वृत्तानुसार, पेगाट्रॉन आता भारतात कारखाना सुरू करणार आहे. पेगाट्रॉनचा समावेश लवकरच तैवानच्या इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅसेब्लिंग ग्रुप फॉक्सवॉन आणि विस्ट्रॉनसोबत होणार आहे. या कंपन्या आधीपासूनच दक्षिण भारतात आयफोन तयार करतात. चीनमध्ये पेगाट्रॉनचे अनेक कारखाने असून आयफोन अ‍ॅसेब्लिंगमध्ये कंपनीचा दुसरा क्रमांक लागतो. कंपनीचा निम्म्याहून अधिक व्यवसाय आयफोनवर अवलंबून आहे. पेगाट्रॉन दक्षिण भारतात कारखाना सुरू करणार आहे.फॉक्सकॉन आणि विस्ट्रॉनला भारतात विस्तार करायचा आहे. त्याचाच भाग म्हणून पेगाट्रॉन भारतात येणार आहे. पेगाट्रॉन बजेट आयफोनची निर्मिती करेल. अ‍ॅपलकडून चीनमधील कारखाना भारतात हलवण्याचा विचार सुरू आहे. कोरोनामुळे चीन आणि अमेरिकेचे संबंध ताणले गेले आहेत. दोन्ही देशांमध्ये व्यापार युद्ध सुरू झालं आहे. त्याचा फटका अ‍ॅपलला बसू शकतो. त्यामुळे चीनबाहेर पडण्याचा विचार अ‍ॅपलकडून अतिशय गांभीर्यानं सुरू आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन