शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

चंद्राच्या दिशेने आणखी एक पाऊल, नासाचे आर्टेमिस झेपावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 07:49 IST

NASA : सर्व जगाचे लक्ष असलेल्या 'आर्टेमिस-१' मोहिमेअंतर्गत ओरायन यान बुधवारी पहाटे अखेर अवकाशात झेपावले. अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या आर्टेमिस मोहिमेतील हे पहिले रॉकेट प्रक्षेपण आहे.

केप केनाव्हेरल : सर्व जगाचे लक्ष असलेल्या 'आर्टेमिस-१' मोहिमेअंतर्गत ओरायन यान बुधवारी पहाटे अखेर अवकाशात झेपावले. अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या आर्टेमिस मोहिमेतील हे पहिले रॉकेट प्रक्षेपण आहे. याअंतर्गत नासाच्या रॉकेटने ओरायन यान अवकाशात प्रक्षेपित केले. याद्वारे अमेरिका ५० वर्षांपूर्वीच्या अपोलो मोहिमेनंतर प्रथमच अंतराळवीरांना चंद्रावर पाठविण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. हे प्रक्षेपण म्हणजे नासाच्या आर्टेमिस चांद्रमोहिमेची सुरुवात असल्याचे मानले जात आहे.

तीन आठवड्यांचे उड्डाण यशस्वी झाले तर हे रॉकेट चालक पथकाच्या एका रिकाम्या कुपीला चंद्राच्या चोहोबाजूंनी विस्तीर्ण कक्षेत नेईल व ती कुपी डिसेंबरमध्ये पृथ्वीवर परत येईल. अनेक वर्षांचा उशीर व अनेक अब्जावधींच्या खर्चानंतर अंतराळ प्रक्षेपण प्रणाली रॉकेटने केनेडी स्पेस सेंटरवरून अखेर उड्डाण केले. 

- ओरियान पृथ्वीपासून ३,७०,००० किलोमीटर अंतरावरील चंद्रावर सोमवारपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.ओरियान - कुपी अंतराळ वीरांना केवळ चंद्राच्या कक्षेपर्यंत घेऊन जाईल. - $४.१ अब्ज खर्चाचे चाचणी उड्डाण २५ दिवसांपर्यंत चालू शकते.काय आहेत नासाच्या पुढील योजना?२०२४ पर्यंत पुढील उड्डाणात चंद्राच्या जवळ चार अंतराळवीरांना पाठविण्याचे लक्ष्य आहे. २०२५ मध्ये मानवाला तेथे उतरविणार. चंद्रावर एक बेस तयार करणार. २०३० तसेच २०४० च्या दशकाच्या अखेरीस मंगळावर अंतराळवीर पाठविणार.

टॅग्स :NASAनासाInternationalआंतरराष्ट्रीयscienceविज्ञान