शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या आणखी एका मंत्र्याचा मृत्यू; अनेक गुप्तचर अधिकारीही ठार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 18:22 IST

America Iran-Israel War: अमेरिका- इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध आता भीषण वळणावर येऊन पोहोचले आहे. दोन्ही बाजूंनी क्षेपणास्त्रे, रॉकेट आणि ड्रोनचा वर्षाव सुरूच आहे.

अमेरिका- इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध आता भीषण वळणावर येऊन पोहोचले आहे. दोन्ही बाजूंनी क्षेपणास्त्रे, रॉकेट आणि ड्रोनचा वर्षाव सुरूच आहे. दरम्यान, इस्रायल संरक्षण दलाने दावा केला आहे की, त्यांनी ऑपरेशन रोअरिंग लायनअंतर्गत इराणवर हल्ला केला, ज्यात त्यांच्या आणखी एका मंत्र्यासह वरिष्ठ लष्करी अधिकारी ठार झाले. या भीषण हल्ल्यानंतर आणि इस्रायलच्या दाव्यानंतर इराणकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

इस्रायली हवाई दलाने थेट तेहरानमधील इराणच्या गुप्तचर मंत्रालयाच्या मुख्यालयावर हल्ला चढवला. या अचूक हवाई हल्ल्यात इराणचे मोठे नुकसान झाले असून इराणचे मंत्री सय्यद याह्या हमीदी, जलाल पुर हुसेन आणि इराणी रिव्होल्यूशनरी गार्डचे अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी झाले, असा दावा करण्यात आला आहे. मात्र, या कारवाईमुळे आधीच धुमसणाऱ्या मध्य पूर्वेत आता आगीत तेल ओतले गेले आहे.

सध्या इराणच्या विविध शहरांमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत असून ड्रोन हल्ल्यांचे सत्र सुरूच आहे. इस्रायलने आपल्या रोअरिंग लायन मोहिमेचा हा केवळ पहिलाच टप्पा असल्याचे म्हटले आहे, ज्यामुळे आगामी काळात हे युद्ध अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला. हल्ल्याच्या पहिल्याच दिवशी इस्रायलने तेहरानमधील अयातुल्ला अली खमेनी यांच्या कंपाऊंडवर बॉम्बहल्ला केला, त्यात खमेनी ठार झाले. रविवारी रात्री इराणी माध्यमांनी खमेनी यांच्या मृत्यूची पुष्टी केली. मात्र, तेव्हापासून परिस्थिती आणखी बिकट झाली.

English
हिंदी सारांश
Web Title : Israeli strike kills Iranian minister, intelligence officials; tensions escalate.

Web Summary : Israel claims a strike in Tehran killed an Iranian minister and military officials. Iran hasn't confirmed. Explosions rock Iranian cities. Tensions soar in the Middle East after the strike and alleged death of Khamenei.
टॅग्स :warयुद्धAmericaअमेरिकाIranइराणIsraelइस्रायल