शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अंजूला पाकिस्तानात VIP ट्रीटमेंट! कोणी पैसे देताहे तर कोणी कपडे; भेटण्यासाठी गर्दी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 19:33 IST

मित्राला भेटण्यासाठी पाकिस्तानात गेलेली भारतीय महिला अंजू सध्या चर्चेत आली आहे.

प्रियकरासाठी पाकिस्तानातूनभारतात आलेल्या सीमा हैदरचे प्रकरण शांत झाले आहे, तर आपल्या फेसबुक फ्रेंडला भेटण्यासाठी भारतातूनपाकिस्तानात गेलेल्या अंजूचे प्रकरण चर्चेत आले आहे. आता पाकिस्तानात गेलेल्या अंजूला पाकिस्तानात भरुरून प्रेम मिळत आहे. असा दावा अन्य कोणी नाही, तर तिचा प्रियकर नसरुल्ला याने केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नसरुल्लाह म्हणाला की, अनेकजण त्यांना भेटायला येत आहेत. अंजूला भेटवस्तू देत आहेत. कोणी पैसे देत आहेत तर कोणी कपडे भेट देत आहे. 

नसरुल्लाह काय म्हणाला?अंजूचा प्रियकर नसरुल्लाह म्हणाला की, अनेकजण अंजूला भेटायला येत आहेत. अंजू इथे खूप आनंदी आहे. माझ्या कुटुंबातील सदस्यही खूप आनंदी आहेत. आम्ही पाहुणचार करणारी माणसं आहोत. आम्ही तिला कोणतीही अडचण येऊ देणार नाही. अंजूलाही इथले लोक, हा देश खूप आवडला आहे. तिला ही तिची जागा असल्याचे वाटते.

अंजू-नसरुल्लाहचा निकाह?पाकिस्तानी मीडियानुसार अंजूने नसरुल्लासोबत लग्न केले आहे. तिने आपले नावही फातिमा केले असून, इस्लाम धर्म स्वीकारला आहे. 34 वर्षीय अंजूचे भारतात अरविंदसोबत लग्न झाले असून, त्यांना दोन मुलंही आहेत. पण तिच्या म्हणण्यानुसार, तिची घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारतLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट