शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

४० हजार फुटांवर उडणारी अज्ञात वस्तू पाडली, मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 07:26 IST

अमेरिकेची आणखी एक मोठी कारवाई

वॉशिंग्टन : अमेरिकेतील अलास्का येथे सुमारे ४० हजार फूट उंचीवर उडणारी व एखाद्या लहान कारच्या आकाराची असलेली अज्ञात वस्तू त्या देशाच्या हवाई दलाच्या विमानाने पाडली. तसा आदेश राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दिला होता. चीनचे हेरगिरी करणारे बलून पाडल्यानंतर काही दिवसांतच अमेरिकेने पुन्हा ही कारवाई केली.  मात्र ही उडणारी वस्तू नेमकी काय होती, याचा तपशील उघड केलेला नाही. आकाशात उडणारी ही अज्ञात वस्तू अमेरिकी गुप्तचर यंत्रणांना गुरुवारी नजरेस पडली. हवाई दलाच्या एफ-२२ या लढाऊ विमानाने उडती वस्तू पाडली. (वृत्तसंस्था)

चीनच्या कंपन्या, एक संशोधन संस्था काळ्या यादीतहेरगिरी करणाऱ्या बलून प्रकरणी कडक पवित्रा धारण करत अमेरिकेने चीनच्या पाच कंपन्या व एका संशोधन संस्थेला काळ्या यादीत टाकले आहे. त्यामुळे त्यांना अमेरिकी तंत्रज्ञान उपलब्ध होणार नाही. चीनच्या अंतराळविषयक कार्यक्रमाशी या कंपन्या व संस्था निगडित आहेत. काही शहरांत बलूनचे प्रकरण उजेडात आल्यानंतर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ॲन्टोनी ब्लिंकन यांनी चीनचा दौरा तत्काळ रद्द केला होता. 

टॅग्स :Americaअमेरिकाchinaचीन