शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Boxer Isiah Jones: रिंगमध्ये भल्या-भल्यांना पाणी पाजलं, पण कौटुंबिक लढाई हरला; भावानेच केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 20:38 IST

Boxer Isiah Jones: अमेरिकेचा स्टार बॉक्सर इसिया जोन्सची त्याच्या भावाने हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Boxer Isiah Jones: अमेरिकेचा स्टार बॉक्सर इसिया जोन्सने(Isiah Jones) रिंगमध्ये भल्या-भल्यांना पराभवाची धूळ चारली. मोठमोठे बॉक्सरही जोन्ससमोर थरथर कापायचे. पण, रिंगमध्ये विरोधकांना पराभूत करणारा हा 28 वर्षीय बॉक्सर आपल्याच घरात पराभूत झाला. इसिया जोन्सला त्याच्याच सख्या भावाने गोळ्या घालून ठार केले. कौटुंबिक वादातून या स्टार बॉक्सरची हत्या करण्यात आली. 

जोन्सला सोमवारी सायंकाळी त्याच्या भावाने मिशिगनच्या डेट्रॉईटमध्ये गोळ्या घातल्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. याप्रकरणी पोलिसांनी जोन्सच्या भावावर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, जोन्सच्या निधनाने बॉक्सिंग जगतावर शोककळा पसरली आहे. दिग्गज खेळाडून आणि चाहते सोशल मीडियावर शोक व्यक्त करत आहेत.

उगवता तारा होता जोन्स 28 वर्षीय जोन्स हा एक उगवता स्टार बॉक्सर होता. एवढ्या लहान वयात जगाचा निरोप घेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे. इसिया जोन्सने 2016 राष्ट्रीय गोल्डन ग्लोव्हज जिंकले होते. यानंतर त्याने रोशॉन आणि केनेथ रॉस यांच्या मार्गदर्शनाखाली पहिले आठ व्यावसायिक सामने जिंकले. यादरम्यान तो त्याच्या सर्वोच्च टप्प्यात होता, परंतु त्यानंतर त्याच्या कामगिरीत काहीशी घसरण झाली. त्याला अनेक सामन्यात पराभवाचा सामनाही करावा लागला. जोन्सने शेवटचा सामना अँड्र्यू मर्फीविरुद्ध जुलैमध्ये खेळला होता.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय