शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 17:41 IST

यापूर्वी अमेरिकेने १९९२ मध्ये रशियाकडून अंडी खरेदी केली होती...

रशियन अर्थव्यवस्थेला हादरा देण्याचा आणि ती पंगू करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमेरिकेवरच आता रशियासोबत व्यापार कराण्याची वेळ आली आहे. खरेतर, अमेरिकेने या वर्षाच्या जुलै महिन्यात, गेल्या अनेक वर्षांनंतर, पहिल्यांदाच रशियाकडून कोंबडीची अंडी अयात केली आहेत. रशियाच्या  आरआयए नोवोस्ती या राज्य वृत्तसंस्थाने यूएस स्टॅटिस्टिकल सर्व्हिसच्या आकडेवारीचा हवाला देत ही माहिती दिली प्रसिद्ध केली आहे. महत्वाचे म्हणजे, ही आयात ३२ वर्षांनंतर पहिल्यांदाच झाली असल्याचेही बोलले जात आहे. यापूर्वी अमेरिकेने १९९२ मध्ये रशियाकडून अंडी खरेदी केली होती.

संबंधित वृत्तानुसार, अमेरिकेने जुलै महिन्यात रशियाकडून कोंबडीची अंडी खरेदी करण्यासाठी  4.55 लाख डॉलर (जवळपास 3.8 कोटी रुपये) खर्च केले आहेत. खरे तर, अमेरिकेत बर्ड फ्लूच्या साथीमुळे पोल्ट्री उद्योगाला मोठा फटका बसला आहे. यामुळे अंड्यांचा पुरवठा प्रभावित झाला आहे. परिणामी अमेरिकेवर रशियाकडून अंडी मागवण्याची वेळ आली आहे.

बर्ड फ्लूमुळे संकट आणि महागाई -गेल्या 2025 च्या सुरुवातीला पसरलेल्या बर्ड फ्लूमुळे लाखो कोंबड्या प्रभावित झाल्या आहेत. सीएनएनच्या वृत्तानुसार, जानेवारी महिन्यात परिस्थिती एवढी गंभीर होती की, अनेक दुकानांना अंडी खरेदीवर मर्यादा घालाव्या लागल्या होत्या. फेब्रुवारीपर्यंत एक डझन अंड्यांची किंमत 7 डॉलरपर्यंत गेली होती. मात्र, गेल्या काही महिन्यांत किंमती कमीही झाल्या आहेत. मात्र, जुलै 2025 मध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत अंडी 16.4% ने महाग आहेत. 

महत्वाचे म्हणजे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी या संकटासाठी माजी बायडेन प्रशासनाला जबाबदार ठरवले आहे. त्यांनी आरोप केला की, बायडेन यांनी पद सोडण्यापूर्वी सुमारे ८० लाख कोंबड्यांचा अनावश्यक बळी दिला होता. त्यामुळे ही परिस्थिती आणखी बिकट झाली.

टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पrussiaरशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिन