शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'चीनपासून मुक्ती...', अमेरिकेच्या निवडणुकीत भारताचीच हवा? उमेदवार करतायत मोठे दावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 12:26 IST

रिपब्लिकन पक्षाची प्रायमरी येत आहे. त्यापूर्वीच उमेदवारांमध्ये तीव्र स्पर्धा सुरू झाली आहे. यातच अमेरिकेमध्ये आतापासूनच भारताचा मुद्दा गाजायला सुरुवात झाली आहे.

अमेरिकेत येणाऱ्या वर्षात राष्ट्रपती निवडणुका होणार आहेत. याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. रिपब्लिकन पक्षाची प्रायमरी येत आहे. त्यापूर्वीच उमेदवारांमध्ये तीव्र स्पर्धा सुरू झाली आहे. यातच अमेरिकेमध्ये आतापासूनच भारताचा मुद्दा गाजायला सुरुवात झाली आहे. अनेक उमेदवार असेही आहेत, जे आतापासूनच आपण भारताच्या जवळचे असल्याचे दर्शवत आहेत. यांत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार विवेक रामास्वामी यांचाही समावेश आहे. 

विवेक रामास्वामी यांनी नुकतेच एक विधान केले आहे, त्याच्या या विधानाची जबरदस्त चर्चा सुरू आहे. अमेरिकाचीनच्या मैत्रीत अडकला आहे, मात्र आम्ही सत्तेवर आलो, तर भारतासोबतची मैत्री अधिक चांगली करून. म्हणजे, अमेरिकेला चीनपासून मुक्ती मिळेल. विवेक रामास्वामी यांच्या या वक्तव्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. कार चीन आणि अमेरिकेदरम्यान आर्थिक भागिदारी असूनही तनावाचे वातावरण आहे. 

38 वर्षीय विवेक रामास्वामी यांनी म्हटले आहे की, आपली भारतासोबतची मैत्री चीनपासून आर्थिक स्वातंत्र्याच्या मार्ग प्रशस्त करेल. आज अमेरिका पूर्णपणे चीनवर अवलंबून आहे. मात्र, आपल्याला यातून बाहेर पडावे लागेल. आशिया खंडात भारत हा एक असा देश आहे. ज्याच्यासोबतची मैत्री आपल्याला चीन पासून मुक्ती देऊ शकते. एवढेच नाही, तर आपल्ला नेतृत्व मिळाल्यास आपण या मार्गाने मार्गक्रमण करू, अशेही त्यांनी म्हटले आहे.

भारताचे उमेदवार आणि भारतासोबत मैत्री -अमेरिकेची निवडणूक पूर्णपणे भारतीय रंगाने रंगताना दिसत आहे. एकट्या रिपब्लिकन पक्षाकडूनच तीन उमेदवार राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत आहेत. विवेक रामास्वामींशिवाय निकी हेली, हर्षवर्धनही या शर्यतीत आहेत. या तिघांनीही रिपब्लिकन पक्षाच्या पहिल्या डिबेटमध्ये भाग घेतला होता. तसेच आपला अजेंडा जनतेसमोर ठेवला होता. विवेक रामास्वामी तर उघड उघड भारासोबत मैत्री करण्यासंदर्भात भाष्य करत आहेत. असा सूर इतरही उमेदवारांचा दिसतो. मात्र काही मुद्द्यांवर निकी हेली अथवा इतर उमेदवारांनी भारतावर टीकाही केली. अमेरिकन राष्ट्रपती पदाची निवडणूक 2024 मध्ये होत आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाchinaचीनIndiaभारतElectionनिवडणूक