शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 17:54 IST

America Attack on Iran: इराणचे फोर्डो येथील अण्वस्त्र निर्मिती केंद्र एका विशाल डोंगराच्या खाली होते. सुमारे ३०० फूट खाली असलेल्या या केंद्रावर अमेरिकेने बंकर बस्टर बॉम्बद्वारे हल्ला चढविला. हा बॉम्ब काही अंतर जमिनीमध्ये घुसतो आणि फुटतो. परंतू, त्याची जमिनीच्या आत घुसण्याची क्षमता ही खूपच मर्यादित आहे.

इराणच्या अणू केंद्रांवर अमेरिकेने भारतीय वेळानुसार पहाटे साडे चार वाजता जोरदार हल्ले केले आहेत. सर्वात शक्तीशाली बी २ विमानांतून सर्वात शक्तीशाली असलेले बंकर बस्टर बॉम्ब आणि मिसाईल डागून इराणच्या तीन तळांवर हल्ले केले आहेत. ते उध्वस्त झाल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे, तर सुरक्षित असल्याचा दावा इराणने केला आहे. अमेरिकेच्या हल्ल्यापूर्वीच बहुतांश युरेनियम इराणने दुसरीकडे हलविल्याचा दावा देखील केला जात आहे. अशातच अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डो या अणुतळाचा फोटो आला आहे. 

बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...

इराणचे फोर्डो येथील अण्वस्त्र निर्मिती केंद्र एका विशाल डोंगराच्या खाली होते. सुमारे ३०० फूट खाली असलेल्या या केंद्रावर अमेरिकेने बंकर बस्टर बॉम्बद्वारे हल्ला चढविला. हा बॉम्ब काही अंतर जमिनीमध्ये घुसतो आणि फुटतो. परंतू, त्याची जमिनीच्या आत घुसण्याची क्षमता ही खूपच मर्यादित आहे. यामुळे इराणच्या या भूमिगत अणू केंद्राला कितपत नुकसान झाले असेल, हे अद्याप समोर आलेले नाही. 

सॅटेलाईट फोटोतून काही प्रमाणावर अंदाज लावले जात आहेत. या भूमिगत केंद्रात जाण्यासाठी काही टनेल आहेत, ते उध्वस्त झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे इराणला या केंद्रात जाण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागणार आहेत. म्हणजेच आपल्या केंद्रात किती नुकसान झाले आहे, त्याचे निरिक्षण करण्यासाठी देखील इराणला झगडावे लागणार आहे. फोर्डोवर अमेरिकेने ३०००० पाऊंड वजनाचा बॉम्ब फेकला आहे. असे तीन बॉम्ब या केंद्रावर टाकण्यात आले. या केंद्रामध्ये युरेनियम संवर्धनासाठी 2700 सेंट्रीफ्यूज असल्याचे सांगितले जात होते. 

हे सेंट्रीफ्यूज  60 टक्के यूरेनियम समृद्धतेसाठी सक्षम होते. अणुबॉम्ब बनवण्यासाठी ९० टक्क्यांपर्यंत युरेनियम समृद्ध करणे आवश्यक आहे. या साठ्याने इराण तीन आठवड्यात नऊ अणुबॉम्ब बनवू शकला असता. 

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलAmericaअमेरिका