शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 19:05 IST

America attack on Iran: अमेरिकेच्या हल्ल्यापासून इराणला फसविण्यासाठी धोका देण्याची रणनिती देखील वापरण्यात आली. अमेरिकन मिलिटरीच्या काही निवडक अधिकाऱ्यांनाच याची माहिती होती, असे पेंटागॉनने म्हटले आहे.

अमेरिकेने आज इराणच्या ३ अणुकेंद्रांवर जोरदार हल्ले चढवून ते नष्ट केले. फोर्डो, नतांज आणि इस्फहान या केंद्रांवर अमेरिकेने रविवारी सकाळी १२५ लढाऊ विमानांनी हल्ले केले. याच्या १३ तासांनंतर अमेरिकेच्या संरक्षण मंत्रायलयाने या हल्ल्याची माहिती दिली आहे. 

जॉईंट चीफ ऑफ स्टाफ जनरल डॅन केन यांनी दिलेल्या माहितीनुसार या ऑपरेशन मिडनाईट हॅमरमध्ये अमेरिकेची १२५ लढाऊ विमाने सहभागी झाली होती. यात सात बी२ बॉम्बर विमाने होती. या बॉम्बर विमानांनी दोन अणुकेंद्रांवर १४ बंकर बस्टर बॉम्ब डागले. तर इस्फहानवर टॉमहॉक मिसाईल डागण्यात आली. 

अमेरिकेच्या हल्ल्यापासून इराणला फसविण्यासाठी धोका देण्याची रणनिती देखील वापरण्यात आली. यासाठी काही बॉम्बवर्षाव करणारी विमाने प्रशांत महासागराकडे पाठविण्यात आली. इराणला वाटेल की हल्ला त्या दिशेने केला जाणार आहे, परंतू खरा हल्ला दुसऱ्याच दिशेने करण्यात आला, असेही केन म्हणाले. मिसौरी येथून सुरु करण्यात आलेले २००१ नंतरचे हे सर्वाधिक लांब पल्ल्याचे ऑपरेशन होते. याबाबत प्रचंड गुप्तता बाळगण्यात आली होती. अमेरिकन मिलिटरीच्या काही निवडक अधिकाऱ्यांनाच याची माहिती होती, असे पेंटागॉनने म्हटले आहे. 

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलAmericaअमेरिका