शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

प्रयोगशाळेत नेताना 4 माकडे पळाली; माकडांच्या जवळ न जाण्याचा पोलिसांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2022 13:10 IST

अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यात 100 माकडांना संशोधनासाठी प्रयोग शाळेत नेले जात होते, यादरम्यान ट्रकचा अपघात झाला आणि 4 माकडे पळून गेली.

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यात एका ट्रकला अपघात झाल्याने वैद्यकीय संशोधनासाठी प्रयोगशाळेत नेण्यात आलेल्या 100 पैकी चार माकडांनी पळ काढल्याची घटना घडली आहे. ही घटना घडल्यानंतर आता पोलिसांनी त्या माकडांचा शोध सुरू केला आहे, मात्र लोकांना त्यांच्या संपर्कात येऊ नका, असा इशारा दिला आहे. 

पेनसिल्व्हेनियातील डॅनव्हिलजवळ शुक्रवारी दुपारी माकडांची वाहतूक करणाऱ्या ट्रकची डंपरला धडक बसली. माकडांसह हा ट्रक फ्लोरिडा येथील वैद्यकीय प्रयोगशाळेत जात होता. पोलिसांनी ट्विटरवर सांगितले की, या ट्रकमधून चार माकडे अपघाताच्या ठिकाणाहून आजूबाजूच्या परिसरात पळून गेली आहेत.

एका माकडाचा फोटो व्हायरलयानंतर पोलिसांनी तीन माकडांना पकडले असून, एकजण अद्याप फरार आहे. स्थानिक डब्ल्यूएनईपी न्यूज साइटने सांगितले की थर्मल कॅमेरे असलेल्या पोलिस हेलिकॉप्टरने या माकडाचा शोध सुरू आहे. तर जमिनीवरुन काही अधिकारी शक्तिशाली फ्लॅशलाइट वापरत आहेत. दरम्यान, पेनसिल्व्हेनिया राज्य पोलिसांनी या चारपैकी एका माकडाचा फोटो जारी केला आहे.

संशोधनात होतो माकडांचा वापरन्यू यॉर्क टाईम्सच्या मते, सायनोमोल्गस माकड, ज्यांना लांब शेपटीचे मकाक देखील म्हणतात. अशी माकडे बंदिवासात 30 वर्षांपर्यंत जगू शकतात. या माकडांची किंमत $ 10,000 पर्यंत आहे. या माकडांचा वापर विविध संशोधनात केला जातो. कोरोना संशोधनातही अनेक ठिकाणी या माकडांचा वापर होत आहे. यामुळेच कोरोना लसीच्या संशोधनात या माकडांची मोठी मागणी निर्माण आहे. 

टॅग्स :AmericaअमेरिकाMonkeyमाकडAccidentअपघात