शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

साहित्याचे पर्यायी नोबेल, असंतुष्ट बुद्धिवंतांची ‘न्यू अकॅडमी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2018 04:48 IST

‘रॉयल स्वीडिश अ‍ॅकॅडमी’ने यंदाच्या नोबेल साहित्य पुरस्काराची घोषणा बेमुदत पुढे ढकलल्यानंतर स्वीडनमधील १०० हून अधिक प्रमुख बुद्धिवंतांनी एकत्र येऊन पर्यायी नोबेल पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे.

स्टॉकहोम : एक प्रभावशाली सदस्य लैंगिक शोषणाच्या आरोपात गुरफटून वाद निर्माण झाल्याने नोबेल पुरस्कार देणाऱ्या ‘रॉयल स्वीडिश अ‍ॅकॅडमी’ने यंदाच्या नोबेल साहित्य पुरस्काराची घोषणा बेमुदत पुढे ढकलल्यानंतर स्वीडनमधील १०० हून अधिक प्रमुख बुद्धिवंतांनी एकत्र येऊन पर्यायी नोबेल पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे.रॉयल स्वीडिश अकादमीच्या ’पक्षपात, उद्दामपणा व लैंगिक व्यभिचारा’चा निषेध करत १०७ मान्यवर लेखक, प्रकाशक, कलावंत व पत्रकारांनी एकत्र येऊन यासाठी ‘ न्यू अ‍ॅकॉडमी’ची स्थापना केल्याचे एका संयुक्त निवेदनाव्दारे जाहीर केले.साहित्यासाठीचा पर्यायी नोबेल पुरस्कार १० लाख क्रोनर (सुमारे १,३० लाख डॉलर) असेल. यासाठी लोकवर्गणी व देणग्यांमधून निधी उभा केला जाईल. एरवी नोबेल साहित्य पुरस्काराची घोषणा होते तेव्हाच म्हणजे १४ आॅक्टोबर रोजी या पर्यायी पुरस्काराचा विजेता जाहीर केला जाईल व ज्या दिवशी सर्व नोबेल पुरस्कारांचे स्वीडनच्या राजांच्या हस्ते वितरण होते त्याच दिवशी (१० डिसेंबर) हा पुरस्कारही वेगळ््या कार्यक्रमात प्रदान केला जाईल. (वृत्तसंस्था)स्वीडन हा जगातील सर्वाधिक लोकशाहीवादी, पारदर्शी आणि लैंगिक समानता पाळणारा देश असल्याने या देशाचा असा जागतिक तोडीचा साहित्य पुरस्कार असायलाच हवा.- न्यू अकादमीचे निवेदन

टॅग्स :Nobel Prizeनोबेल पुरस्कारnewsबातम्या