शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

एअर स्ट्राईकचा बदला दहशतवादी हल्ल्याने; इराणच्या अधिकाऱ्याची हत्या, पाकिस्तानकडूनही हल्ले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 08:33 IST

पाकिस्तानने इराणला हवाई हल्ले केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला होता. 

दहशतवाद्यांचा अड्डा असलेल्या पाकिस्तानविरोधात गेली अनेक वर्षे भारत जगाला ओरडून सांगत आला आहे. याच पाकिस्तानवर नुकताच इराणने एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले आहेत. यामुळे खवळलेल्या पाकिस्तानने देखील पलटवार करत इराणमधीलदहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केल्याचा दावा केला आहे. तसेच इराणच्या सीमेवरील इराणी अधिकाऱ्याची हत्या करण्यात आली आहे.

पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी इराणच्या सैन्याला लक्ष्य केले आहे. तेथील वृत्तसंस्था आयएरएनएनुसार इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या एका अधिकाऱ्याची पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला लागून असलेल्या इराणच्या अशांत परिसरात गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. 

पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तान प्रांतातील जैश-उल-अदल या दहशतवादी गटाच्या दोन तळांवर इराणने हल्ला केल्यानंतर सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात हा हल्ला झाला. पाकिस्तानने इराणला हवाई हल्ले केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला होता. 

पाकिस्तानने इराणमधून आपल्या राजदूताला परत बोलावले होते. तेहरानने पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे घोर उल्लंघ केल्याचा आरोप केला होता. इराणचे हल्ले हे बेकायदेशीर कृत्य असल्याचे म्हणत, पाकिस्तानने तेहरानमध्ये इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तीव्र निषेध नोंदवला आहे. 

इराणच्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तान खवळला आहे. पाकिस्तानने इराणमधील अनेक दहशतवादी लक्ष्यांवर हल्ले केले आहेत, असे पाकिस्तानी मीडियाने म्हटले आहे. हा हल्ला कधी आणि कुठे करण्यात आला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIranइराणterroristदहशतवादी