शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
3
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
4
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
5
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
6
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
7
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
8
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
9
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
10
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
11
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
12
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
13
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!
14
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
15
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
16
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
17
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
18
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
19
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
20
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय

एआय ठरला मानवासाठी चौथा सर्वांत मोठा धोका! गैरवापर अधिक प्रमाणात वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 07:37 IST

अत्यंत वेगाने प्रगत होत असलेल्या एआयने धोका वाढविला

पॅरिस : पृथ्वीसमोर येत असलेल्या धोक्यांमध्ये हवामान बदल, युद्ध यानंतर  कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हा एक नवीन धोका निर्माण झाला आहे. एएक्सएच्या फ्युचर रिस्क रिपोर्ट २०२३ नुसार, एआय ही जगातील चौथी सर्वांत मोठी चिंता बनली आहे. अत्यंत वेगाने प्रगत होत असलेल्या एआयच्या विकासामुळे धोका दिवसेंदिवस वाढत आहे. जागतिक स्तरावर  बहुतांश तज्ज्ञ (६४%) आणि नागरिक (७०%) म्हणतात की एआयमधील संशोधन थांबविण्याची गरज आहे. एआयमुळे मानवाला धोका निर्माण होऊ शकतो, असा अंदाज आहे. एआयमुळे कुणाचीही प्रतिमा बदलून त्याचा गैरवापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

सर्वांत मोठा धोका कोणता? हवामान बदल हा सर्वांत मोठा धोका मानला आहे. ही समस्या जगभरात धोका मानली जात आहे. केवळ १५% तज्ज्ञांना वाटते की, स्थानिक प्रशासन त्यास सामोरे जाण्यास तयार आहे. सायबर सुरक्षा धोके जागतिक देशांसाठी चिंतेचे कारण आहेत. यामध्ये ‘सायबर युद्धा’चाही समावेश आहे.

कुणामुळे वाढली असुरक्षितता? ५० देशांतील ३,५०० तज्ज्ञ आणि १५ राष्ट्रांतील २०,००० सामान्य लोकांच्या सर्वेक्षणानुसार, लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना कायम आहे. ग्लोबल वार्मिंग, प्रदूषण आणि हानिकारक पदार्थांचा संपर्क यासारख्या घटकांमुळे लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे.

- ७५% तज्ज्ञांना वाटते की, अधिकतर धोके एकमेकांशी जोडलेले आहेत.

- ६०% जणांना वाटते की, सामाजिक प्रगती करण्यासाठी रिस्क घेणे आवश्यक

-६८% लोक रोज सायबर सुरक्षेसंबंधी चिंता व्यक्त करतात.

टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स