शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

...अन् इम्रान खान यांच्यावर प्रवासी विमानाने जाण्याची वेळ आली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 10:13 IST

पाकिस्तानची अर्थव्यवस्था दिवाळखोरीत निघाल्याने इम्रान खान यांच्याकडे स्वत:चे विमान नाही.

न्यूयॉर्क :  सौदी अरब सरकारद्वारे गिफ्ट म्हणून दिलेल्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर शनिवारी प्रवासी (कमर्शियल) विमानाने जाण्याची वेळ आली. इम्रान खान अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. दौरा आटोपून पाकिस्तानला रवाना होण्यासाठी निघाले असता न्यूयॉर्क विमानतळावर त्यांच्या विमानाने उड्डाण करताच काही तांत्रिण अडचण आली. त्यामुळे विमान इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, इम्रान खान आणि त्यांचे प्रतिनिधीमंडळ स्थानिक वेळेनुसार  दुपारी दोन वाजता सौदी एअरलाइन्स विमानाने न्यूयॉर्कहून जेद्दाकडे निघाले. त्यानंतर रविवारी सकाळी जवळपास आठ वाजता जेद्दामध्ये विमानाला तांत्रिक बिघाड झाला. यानंतर आता जेद्दामध्ये काही काळ विश्रांती घेतल्यानंतर इम्रान खान रविवारी संध्याकाळी पाकिस्तानात प्रवासी विमानाने पोहोचणार आहेत. 

पाकिस्तानची अर्थव्यवस्था दिवाळखोरीत निघाल्याने इम्रान खान यांच्याकडे स्वत:चे विमान नाही. यामुळे ते अमेरिकेला प्रवासी विमानाने निघणार होते. मात्र, सौदी अरबचे प्रिन्स यांनी इम्रान खान यांना विशेष अतिथी असल्याचे सांगत आपल्या विमानाने अमेरिकेला नेले.

बेजबाबदार भाषणावरून इम्रान खान यांना भारताने खडेबोल सुनावलेबेजबाबदार भाषणावरून संयुक्त राष्ट्रात भारताच्या सचिव विदीशा मैत्रा यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव विदिशा मैत्रा यांनी शनिवारी संयुक्त राष्ट्रात इम्रान खान यांनी केलेल्या भाषणावर उत्तर देताना सांगितले की, इम्रान खान यांनी अणुबॉम्ब हल्ल्याची धमकी देऊन भारतात अशांतता माजवण्याचा प्रयत्न केला आहे. 

इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रात भाषण करून जागतिक मंचाचा दुरुपयोग केला आहे. त्यांनी भारताविषयी केलेला भाष्य पूर्णपणे खोटे आहे. पाकिस्तानात दहशतवादी नाहीत, हे निरीक्षक पाठवून चौकशी करा, असे इम्रान खान म्हणाले होते. मात्र, दहशतवाद्यांना पेन्शन का दिली जाते, हे इम्रान खान सांगू शकतील का, असा सवाल करत विदिशा मैत्रा यांनी पाकिस्तानवर हल्लाबोल चढवला. तसेच, पाकिस्तानने खुलेआम ओसामा बिन लादेनचे समर्थन केले, असेही त्या म्हणाल्या.   

टॅग्स :Imran Khanइम्रान खानAmericaअमेरिकाPakistanपाकिस्तान