शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : बालपणी आमिरला टीव्ही बघून गप्प बसत होती सईदा, लग्नानंतर सांगितली त्यांची लव्ह स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 16:05 IST

आमिर लियाकतने (Aamir Liaquat Hussain) नुकतंच ३१ वर्षाने लहान तरूणीसोबत लग्न केलं. हे त्याचं तिसरं लग्न होतं. यानंतर सोशल मीडियावर त्यांचा फोटो व्हायरल झाला आणि त्यांची चर्चा रंगली.

पाकिस्तानचे (Pakistan MP) खासदार आमिर लियाकतने (Aamir Liaquat Hussain) १८ वर्षाच्या सईदा दानियासोबत (Syeda Dania shah) लग्न केल्यापासून तो फारच चर्चेत आहे. आमिर लियाकतने नुकतंच ३१ वर्षाने लहान तरूणीसोबत लग्न केलं. हे त्याचं तिसरं लग्न होतं. यानंतर सोशल मीडियावर त्यांचा फोटो व्हायरल झाला आणि त्यांची चर्चा रंगली. आता त्यांनी एका यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली आहे. आता या मुलाखतीची चर्चा होत आहे.

या मुलाखतीदरम्यान सईदाने सांगितलं की, जेव्हा मी बालपणी रडत होते तेव्हा आई-बाबा मला टीव्हीवर आमिर लियाकतला दाखवून गप्प करत होते. सईदाने पहिल्या भेटाबाबतही सांगितलं. ती म्हणाली की, 'माझा तर विश्वासच बसत नव्हता की, ते माझ्यासमोर आहेत. मी त्यांना बघून कन्फ्यूज झाले होते. मी म्हणाले की, हे फेक आहे. तुम्ही बालपणापासून ज्याच्यावर इतकं प्रेम करता तो एकदम असा समोर आला तर कसं वाटेल?

सईदा दानियाने पुढे सांगितलं की, 'होय, मी यांना चौथं लग्न करण्याचीही परवानगी दिली आहे. त्यांना करायचं असेल तर करू शकतात. तो माझा अधिकार नाही की, मी त्यांना रोखू. त्यांची मर्जी करावं की नाही. जर मी त्यांना प्रेम दिलं तर ते माझ्याकडेच राहतील. जर मी नाही दिलं तर ते लग्न करतील'.

यावेळी सईदाला विचारण्यात आलं की, तुमची पहिली भेट कशी झाली? यावर सईदाने उत्तर दिलं की, 'आमची पहिली भेट केवळ २८ मिनिटांची होती. कोणतंही २८ दिवसांचं अफेअर नव्हतं आणि याआधी आम्ही कधी बोललो पण नाही. 

आमिर म्हणाला की, मी एका कार्यक्रमला गेलो होतो. त्यानंतर मी एका पीर  बाबाच्या घरी गेलो. ते मला म्हणाले की, आम्ही तुमचं एका तरूणीसोबत लग्न लावून देतो.  बस तुम्हाला त्यांना बघायचं नाहीये. मी त्यांना पाहिलंच नाही. नंतर मी जेव्हा त्या तरूणीला भेटलो तर ती सईदा दानिया होती. तेव्हा मला तिचा बालपणीचा किस्सा समजला.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानJara hatkeजरा हटके