शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

तुझ्यावर क्षेपणास्त्र हल्ल्याला फक्त एक मिनीट लागेल..., पुतिन यांची बोरिस जॉन्सन यांना धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 06:03 IST

Vladimir Putin: बोरिस जॉन्सन २०१९ ते ऑक्टोबर २०२२ पर्यंत ब्रिटनचे पंतप्रधान होते. पदावर असताना त्यांना ही धमकी मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

लंडन : ‘बोरिस, मला तुझे नुकसान करायचे नाही, पण क्षेपणास्त्र हल्ला करून असे करण्यासाठी फक्त एक मिनीट लागेल,’ अशी धमकी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेन युद्धापूर्वी दिली होती, असा गौप्यस्फोट ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केला आहे. बोरिस जॉन्सन २०१९ ते ऑक्टोबर २०२२ पर्यंत ब्रिटनचे पंतप्रधान होते. पदावर असताना त्यांना ही धमकी मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे. बोरिस म्हणाले की, युक्रेनवर हल्ला होण्यापूर्वी मी पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली. तेव्हा पुतिन यांनी धमकी दिली आणि म्हणाले, बोरिस, मला तुझे नुकसान करायचे नाही, पण क्षेपणास्त्र हल्ला करून असे करण्यासाठी फक्त एक मिनीट लागेल. फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियन हल्ल्यापूर्वी, बोरिस यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट घेतली. यानंतरच पुतिन यांनी बोरिस यांना फोन केला होता.

खूप प्रयत्न केला पण...n जॉन्सन म्हणाले की, युक्रेनवरील हल्ल्यापूर्वी मी पुतिन यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. n युक्रेन नाटोत सामील होण्याची शक्यता नाही, असे पुतीन यांना सांगितले. युक्रेनवर आक्रमण केल्याने तुमचा थेट सामना नाटोशी होईल. n या हल्ल्यामुळे स्वतःला नाटोपासून दूर ठेवू शकणार नाही, असा इशाराही देऊन पाहिला. परंतु, पुतिन माझे म्हणणे गांभीर्याने ऐकत नव्हते.

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनBoris Johnsonबोरिस जॉन्सनrussiaरशियाEnglandइंग्लंड