शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पृथ्वीजवळून जात आहे पर्वताएवढा विशाल लघुग्रह, खगोलप्रेमींसाठी रोमांचकारी अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 06:59 IST

जगभरातील खगोलप्रेमींना साध्या डोळ्यांनी तो दिसणार नाही, मात्र दुर्बिणीद्वारे नक्कीच पाहता येणार आहे. 

वॉशिंग्टन : पृथ्वीपेक्षा कितीतरी पट विशाल आकाराच्या ग्रहांचे आकाशगंगेत परिभ्रमण सतत सुरू असते. असंख्य उल्कापिंड, लघुगृहांचे अंतराळातील कक्षांमध्ये परिभ्रमण करीत असतात. सध्या आपण सारेजण अत्यंत दुर्मीळ अशा खगोलीय घटनेचे साक्षीदार बनणार आहोत. त्यामागे कारणही तसेच आहे. जवळपास एखाद्या पर्वताएवढ्या आकाराचा लघुग्रह सध्या पृथ्वीजवळून जात आहे. या आठवड्याच्या शेवटी या लघुगृहांची दृश्यमानता सर्वाधिक असणार आहे. जगभरातील खगोलप्रेमींना साध्या डोळ्यांनी तो दिसणार नाही, मात्र दुर्बिणीद्वारे नक्कीच पाहता येणार आहे. 

अभ्यासकांसाठी मोठी पर्वणी अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने पृथ्वीजवळून जाणाऱ्या एका प्रचंड एस्टेरॉईडसंदर्भात सगळ्यांना अलर्ट जारी केला आहे.हा अ‍ॅस्ट्रोइड पर्वताच्या आकाराचा आहे. यानंतर तो अनेक दशकांनी पुन्हा पृथ्वीजवळून जाणार आहे. त्याचे निरीक्षण हा खगोलप्रेमी आणि अभ्यासकांसाठी रोमांचकारी अनुभव असणार आहे. 

पृथ्वीला धडकल्यास काय होईल ?वैज्ञानिकांच्या मते, एवढ्या मोठ्या अ‍ॅस्ट्रोइडची पृथ्वीला धडक झाल्यास विनाशकारी परिणाम होऊ शकतात. नासाच्या माहितीनुसार, रविवारी १२ जानेवारीला एलिंडाची चमक सर्वाधिक असेल. दुर्बिणीच्या मदतीने लोकांना सहजपणे हा लघग्रुह पाहता येईल.

आकाराने किती मोठा आहे अ‍ॅस्ट्रोइड?अमेरिकेची खगोल संशोधन संस्था नासाने दिलेल्या माहितीनुसार ८८७ एलिंडा असे या विशाल अ‍ॅस्ट्रोइडचे नाव आहे. हा लघुग्रह आकाराने अमेरिकेतील मॅनहॅटन शहराइतकाच रुंद असल्याचे स्पष्ट केले. नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीने दिलेल्या माहितीनुसार, हा अ‍ॅस्ट्रोइड ४.२ किलोमीटर इतका रुंद आहे. बुधवारी ८ जानेवारीला हा लघुग्रह पृथ्वीजवळ १.२३ कोटी किलोमीटर इतक्या अंतरावर आला होता.हे अंतर पृथ्वी आणि चंद्रामधील अंतराच्या तब्बल ३२ पट इतके आहे. वैज्ञानिकांच्या मते, एलिंडा पुन्हा २०८७ पर्यंत पृथ्वीजवळ येणार नाही.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयEarthपृथ्वी