शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

'योग्य उत्तर दिले जाईल', किम जोंग उन यांच्या बहिणीचा डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 15:39 IST

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांच्या बहिणीने अमेरिकेला धमकी दिली आहे. दक्षिण कोरियामध्ये युद्धनौका तैनात केल्यानंतर उत्तर कोरियाने अमेरिकेविरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे.

अमेरिकेने दक्षिण कोरियामध्ये युद्धनौका तैनात केल्यानंतर उत्तर कोरियाने अमेरिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. किम जोंग उन यांच्या बहिणीने अमेरिकेला धमकावण्यास सुरुवात केली आहे. दक्षिण कोरियातील अमेरिकन विमानवाहू जहाज आणि इतर लष्करी कारवायांवर संतप्त झालेल्या किम यो जोंगने अमेरिकेला सूड उगवण्याची धमकी दिली आहे. किम यो जोंग यांनी हे अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांचे संघर्षमय आणि वेडेपणाचे पाऊल असल्याचे वर्णन केले.

डोनाल्ड ट्रम्प यांचा कृषी उत्पादनावर टॅरिफचा निर्णय; भारतालाही बसणार फटका, जाणून घ्या कसा

त्यांचा इशारा म्हणजे शस्त्राच्या चाचणीला ते गती देणार आणि अमेरिकेविरुद्ध संघर्षाची भूमिका कायम ठेवेल. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे की, ते राजनैतिक संबंध पुन्हा सुरू करण्यासाठी किम जोंग उनशी संपर्क साधतील. आपल्या पहिल्या कार्यकाळात डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांचीही भेट घेतली होती.

एका निवेदनात, किम यो जोंग यांनी अमेरिकेवर उत्तर कोरियाबद्दलचे त्यांचे शत्रुत्वपूर्ण आणि संघर्षपूर्ण हेतू स्पष्टपणे दाखवल्याचा आरोप केला. कोरियन द्वीपकल्पात अमेरिकेच्या धोरणात्मक संसाधनांच्या तैनातीमुळे उत्तर कोरियाच्या सुरक्षेवर प्रतिकूल परिणाम होतो. रविवारी, अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका यूएसएस कार्ल विन्सन आणि तिचा 'स्ट्राइक' ग्रुप दक्षिण कोरियात पोहोचला आहे.

उत्तर कोरियाने काही दिवसांपूर्वी शस्त्रास्त्रांची चाचणी केली होती. याला प्रत्युत्तर म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण कोरियाला युद्धनौकांचा ताफा पाठवला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनीही किम जोंग उन यांना हुशार माणूस म्हटले होते. आता त्यांचे सरकार उत्तर कोरियाविरुद्ध कठोर कारवाई करत आहे. 

टॅग्स :Kim Jong Unकिम जोंग उनDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका