शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बड्या देशाची इराण युद्धात उडी! अणुऊर्जेवर चालणारी विमानवाहू युद्धनौका मध्य-पूर्वेकडे रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 03:46 IST

France nuclear powered carrier Middle East war: इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर फ्रान्सने आपली अणूऊर्जा संचलित विमानवाहू युद्धनौका चार्ल्स डी गॉल भूमध्य समुद्रात तैनात केली आहे. युरोपच्या या मोठ्या हालचालीमुळे युद्धाला नवे वळण. वाचा सविस्तर.

मध्य-पूर्वेतील युद्धाचा भडका उडाला असताना आता फ्रान्सने आपली लष्करी ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मंगळवारी फ्रान्सची अणूऊर्जा संचलित विमानवाहू युद्धनौका 'चार्ल्स डी गॉल' ला बाल्टिक समुद्रातून भूमध्य समुद्रात जाण्याचे आदेश दिले आहेत. मित्र राष्ट्रांच्या मालमत्तेचे संरक्षण आणि वाढत्या संघर्षाला रोखणे हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे.

फ्रान्सच्या या हालचालीचे महत्त्व'चार्ल्स डी गॉल' हे केवळ एक जहाज नसून ते पाण्यावर तरंगणारे एक पूर्ण लष्करी तळ आहे. हे जहाज अणूऊर्जेवर चालते आणि त्यावर डझनावारी लढाऊ विमाने तैनात असतात. अमेरिकन आणि इतर मित्र राष्ट्रांच्या तळांवर इराणकडून होणारे हल्ले पाहता, फ्रान्सने आपल्या एअर विंग आणि फ्रिगेट्ससह या युद्धनौकेला पाचारण केले आहे. फ्रान्सने २९० च्या आसपास असलेली अण्वस्त्रे वाढविण्याचा देखील निर्णय़ घेतला आहे. 

युरोपचा आक्रमक पवित्राफ्रान्सच्या या निर्णयामुळे आता हे युद्ध केवळ अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण न राहता, त्यात युरोपियन शक्तींचाही समावेश झाला आहे. भूमध्य समुद्रात या जहाजाच्या तैनातीमुळे इस्रायल आणि आसपासच्या भागातील हवाई क्षेत्रावर देखरेख ठेवणे आणि वेळ पडल्यास हल्ला करणे फ्रान्सला सोपे जाणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : France Joins Iran Conflict: Nuclear Aircraft Carrier Deployed to Middle East

Web Summary : France deploys its nuclear aircraft carrier 'Charles de Gaulle' to the Mediterranean amidst rising tensions. This move aims to protect allies and deter further conflict, signaling a more assertive European stance in the region. The carrier provides air support and surveillance capabilities near Israel.
टॅग्स :Franceफ्रान्स