शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

देवानेच तारले... दहा दिवसांनंतर १७ वर्षीय युवतीची जिवंत सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 09:24 IST

भूकंपबळींची संख्या तब्बल ४० हजारांवर

कहरामनमारस/अंताक्या : भूकंपाला दहा दिवस उलटल्यानंतर गुरुवारी तुर्कस्थानात एका किशोरवयीन मुलीला ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर काढण्यात आले. कहरामनमारस याच प्रांतात मांजरीलाही वाचविण्यात बचाव पथकांना यश आले आहे. बुधवारीही अनेक लोक जिवंत सापडले आहेत.   भूकंपात कोसळलेल्या अपार्टमेंटच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढल्यानंतर १७ वर्षांच्या युवतीला स्ट्रेचरवरून रुग्णवाहिकेत नेण्यात येत असल्याचे यात दाखविण्यात आले. भूकंपबळींची संख्या ४० हजारांवर पोहोचली आहे.

डोळ्यात आनंदाश्रूn अलेना ओल्मेझ असे या तरुणीचे नाव असून, कायबासी परिसरातील ढिगाऱ्याखाली ती अडकली होती. n अलेना जिवंत सापडल्याने तिच्या नातेवाइकांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले होते. देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय म्हणून स्थानिक लोक या घटनेकडे पाहत आहेत. n कारण, भूकंपाला २४८ तास उलटल्यानंतर ही युवती जिवंत सापडली. 

टॅग्स :Earthquakeभूकंप