शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

आइसलँडमध्ये १४ तासांत भूकंपाचे ८०० झटके, सरकारनं जाहीर केली आणीबाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 18:30 IST

आइसलँडच्या एका प्रांतात १४ तासात तब्बल भूकंपाच्या ८०० झटक्यांमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

आइसलँडच्या एका प्रांतात १४ तासात तब्बल भूकंपाच्या ८०० झटक्यांमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. यानंतर सरकारनं येथे आणीबाणी जाहीर केली. जगभरात सातत्यानं भूकंपाचे झटके जगभरात जाणवत असतात. उत्तर भारतातही भूकंपाचे झटके सातत्यानं जाणवत आहेत. पण आइसलँडमध्ये भूकंपाच्या झटक्यांनी विक्रम केला आहे. आइसलँड हा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला देश आहे. भूकंपामुळे १६ नोव्हेंबरपर्यंत पर्यटन बंद ठेवण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अवघ्या १४ तासांत रेकजेन्स प्रदेशात ८०० हून अधिक भूकंपाचे झटके जाणवले. या भूकंपांची तीव्रता रिश्टर स्केलवर ४ च्या आसपास होती. या भूकंपांमुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही.काय आहे कारण?आइसलँडमध्ये ज्वालामुखीच्या क्रिया वारंवार घडतात. येथे अनेक भागात लावा आणि कोन्स आहेत. आइसलँडचा रेकजेन्स भाग अटलांटिक समुद्राजवळ आहे. या भागात नेहमी ज्वालामुखीचा धोका असतो. येथे अनेक दऱ्या आहेत ज्यांना मोठ्या भेगा आहेत. आइसलँडच्या हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार भूकंपानंतर किती दिवसांनी ज्वालामुखीचा उद्रेक होईल हे सांगता येत नाही, पण ते शक्य आहे. दरम्यान, यावेळी तब्बल ४ हजार घरांना भूकंपाचे झटके जाणवले.

टॅग्स :Earthquakeभूकंप