शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 21:36 IST

Chile-Argentina Earthquake : यानंतर, देशाच्या दक्षिणेकडील किनाऱ्याजवळ राहणाऱ्या लोकांना त्यांचा परिसर रिकामा करून सुरक्षित ठिकाणी जाण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिना आणि चिली या दोन देशांमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षण (USGS) नुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ७.४ एवढी मोजली गेली. हा भूकंप समुद्रात आला, यामुळे जवळपासच्या परिसरातही याचे धक्के जाणवले. यानंतर, देशाच्या दक्षिणेकडील किनाऱ्याजवळ राहणाऱ्या लोकांना त्यांचा परिसर रिकामा करून सुरक्षित ठिकाणी जाण्याचे निर्देश देण्यात आले आहे.त्सुनामीचा इशारा - चिलीचे राष्ट्रपती गॅब्रिएल बोरिक यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर एक पोस्ट करत, किनारीपट्टीचा भाग रिकामा करण्याचा आदेश दिला आहे. या तीव्र भूकंपानंतर त्सुनामीचा इशाराही देण्यात आला आहे. याशिवाय, त्सुनामीच्या इशाऱ्यामुळे, मॅगालेन्स प्रदेशातील किनारी भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे राष्ट्रीय आपत्ती निवारण आणि प्रतिसाद सेवेने म्हटले आहे. 

घरातून बाहेर पडले लोक -यूएसजीएसने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र अर्जेंटिनाच्या उशुआइया शहरापासून २१९ किलोमीटर (१७३ मैल) दक्षिणेस समुद्राखाली होते. भूकंपाच्या तीव्र धक्क्यांमुळे लोकांनी घरे सोडून रिकाम्या जागेकडे धाव घेतली. महत्वाचे म्हणजे, अद्याप कसल्याही प्रकारची जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. स्थानिक माध्यमांनुसार, चिलीतील पुंटा एरेनास आणि अर्जेंटिनातील रिओ गॅलेगोस या शहरांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.

 

टॅग्स :EarthquakeभूकंपChilliमिरचीArgentinaअर्जेंटिना