शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानात हत्या करणाऱ्या ६ जणांना फाशीची शिक्षा; श्रीलंकन नागरिकाला जाळले हाेते जिवंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 08:47 IST

लाहाेरच्या दहशतवादविराेधी न्यायालयाने याप्रकरणी निकाल दिला आहे. एकूण ८९ जणांना हत्येप्रकरणी विविध गुन्ह्यांतर्गत दाेषी ठरविण्यात आले.

इस्लामाबाद : पाकिस्तानात गेल्यावर्षी इशनिंदेच्या आराेपांवरून झालेल्या प्रियांथ कुमारा या श्रीलंकन नागरिकाच्या हत्येप्रकरणी ६ जणांना फाशीची शिक्षा ठाेठावण्यात आली आहे. ७ जणांना जन्मठेप व ७६ जणांना प्रत्येकी दाेन वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. प्रियांथा कुमारा यांची हत्या करण्यात आली हाेती. लाहाेरच्या दहशतवादविराेधी न्यायालयाने याप्रकरणी निकाल दिला आहे. एकूण ८९ जणांना हत्येप्रकरणी विविध गुन्ह्यांतर्गत दाेषी ठरविण्यात आले. ९ अल्पवयीन आराेपींबाबत निर्णय दिलेला नाही. खटल्याची बंदद्वार सुनावणी झाली. त्यानंतर न्या. नताशा नसीम यांनी सर्वांना शिक्षा सुनावली. प्रियांथा कुमारा हे सियालकाेट येथे एका कारखान्यात सुमारे ७ वर्षांपासून व्यवस्थापक पदावर कार्यरत हाेते. तेथील कामगारांनी कुमारा यांना जिवंत जाळले. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये ही घटना घडली होती. सुमारे ८०० लोकांच्या संतप्त जमावाने कारखान्यावर हल्ला केला होता.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानCourtन्यायालयSri Lankaश्रीलंकाDeathमृत्यू