शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

५१ जणांचा मृत्यू; शेकडो घरे, गाड्या जळून खाक; १९ हेलिकॉप्टर विझवताहेत आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 09:47 IST

१९ हेलिकॉप्टर व ४५० हून अधिक कर्मचाऱ्यांकडून बचावकार्य सुरू आहे. 

१९ हेलिकॉप्टर विझवताहेत आग

विना देर मार : तापमानातील वाढ आणि उष्णतेच्या तीव्र झळेमुळे चिलीतील जंगलांना भीषण आग लागली.  ही आग नागरी वस्तीपर्यंत पोहोचल्याने जवळपास ११०० घरे जळून खाक, तर किमान ५१ जणांचा मृत्यू झाला. आगीची तीव्रता पाहता राष्ट्रपती गेब्रियल बोरिक यांनी देशात आणीबाणीची घोषणा केली. १९ हेलिकॉप्टर व ४५० हून अधिक कर्मचाऱ्यांकडून बचावकार्य सुरू आहे. 

४३ हजार हेक्टर जंगल खाकnचिलीत सुमारे १५८ ठिकाणी आगी लागल्या आहेत. त्यामुळे सुमारे ४३ हजार हेक्टरवरील जंगल जळून खाक झाले. nअनेक भागांत धुरांचे लोट पसरले आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता काही भागात संचारबंदीही लागू केल्याचे गृहमंत्री तोहा यांनी सांगितले.

आतापर्यंतच्या वणव्याच्या घटनाऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया प्रांतात ७ फेब्रुवारी २००९ रोजी लागलेल्या आगीत १७३ जणांचा मृत्यू झाला, तर २,००० हून अधिक घरे खाक.ग्रीसमध्ये जुलै २०१८ मध्ये लागलेल्या वणव्यात १०३ जणांचा मृत्यू झाला, तर २००७ मधील आगीत ६७ जणांचा जळून मृत्यू.अल्गेरियात २०२१ मध्ये लागलेल्या वणव्यात ३३ जवानांसह ९० जणांचा, तर २०२२च्या वणव्यात ३७ जणांचा मृत्यू झाला होता.अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात २०१८ मधील वणव्यात ८५ नागरिकांचा मृत्यू झाला. हा वणवा दोन आठवडे सुरू होता.पोर्तुगालमध्ये २०१७ मध्ये ५ दिवस सुरू असलेल्या वणव्यात ६३ जणांचा मृत्यू झाला होता. तापमान वाढ हे आगीचे मुख्य कारण आहे.

टॅग्स :fireआग