शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
3
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
7
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
8
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
9
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
10
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
11
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
12
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
13
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
14
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
15
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
16
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
17
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
18
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
19
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
20
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...

जगभरातील ५0 कोटी लोकांनी गमावल्या नोकऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2020 06:46 IST

कोरोनाचा परिणाम : कामाच्या तासांत १७ टक्के घसरण

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ‘आंतरराष्ट्रीय श्रम संस्थे’च्या (आयएलओ) अहवालानुसार, कोरोना महामारीमुळे जगभरातील ५0 कोटींपेक्षा अधिक लोकांना आपल्या नोकºया गमवाव्या लागल्या आहेत.

‘आयएलओ’ ही संयुक्त राष्ट्रांची संस्था आहे. संस्थेने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की, कोरोनामुळे छोट्या असो वा मोठ्या, सर्वच व्यवसायांना फटका बसला आहे. जगभरात किमान ५0 कोटी लोक बेरोजगार झाले आहेत. कामाच्या तासांत झालेल्या कपातीनुसार आयएलओने हा अंदाज व्यक्त केला आहे.

 

  • कोरोना विषाणूची दुसरी लाट आल्यास स्थिती आणखी बिघडू शकते
  • कोरोनाचे आर्थिक, सामाजिक व रोजगारावरील परिणामांवर मात करण्यास विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे आवश्यक
  • तत्काळ आणि व्यापक प्रमाणावर कृती करावी लागेल

यापूर्वीच्या संकटांपेक्षाही भयंकर स्थिती2019-20च्या तुलनेत चालू वित्त वर्षाच्या दुसºया तिमाहीत कामाच्या तासांत १७% घसरण झाली.‘आयएलओ’ने म्हटले की, कोरोनाच्या बाबतीत बेरोजगारीविषयी जे आकलन आधी करण्यात आले होते, त्यापेक्षा प्रत्यक्षातील आकडे खूपच अधिक आहेत.विकसनशील देशांमध्ये स्थिती अत्यंत वाईट आहे. तेथील नोकºया जाण्याचे प्रमाण अधिक आहे. यापूर्वी आलेल्या आर्थिक संकटापेक्षाही हे भयंकर आहे.विकसनशील देशांतील कामगारांच्या उत्पन्नातही १५ टक्के घट झाली आहे.श्रमिकांच्या उत्पन्नात १0.७ टक्के घट‘आयएलओ’चे महासंचालक गाय रायडर यांनी सांगितले की, श्रम बाजारातील हानी भीषण आहे. २0२0 वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत जागतिक पातळीवर श्रमिकांचे उत्पन्न १0.७ टक्क्यांनी घसरून ३.५ लाख कोटी डॉलरवर आले आहे. ही घसरण २0१९ च्या पहिल्या तीन तिमाहींतील जागतिक जीडीपीच्या ५.५ टक्के आहे. आकडेवारीत साथकाळात सरकारने केलेल्या मदतीचा समावेश नाही.

टॅग्स :jobनोकरीcorona virusकोरोना वायरस बातम्या