शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पुढच्या वर्षीपासून चंद्रावर सुरु होणार 4 जी नेटवर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2018 12:19 IST

जगातील अनेक भाग अजूनही 4 जी नेटवर्कच्या सुविधेपासून वंचित आहेत. पण पुढच्यावर्षापासून चंद्रावर 4 जी नेटवर्कची  सेवा चालू होणार आहे.

ठळक मुद्देचंद्रावरच्या 4 जी नेटवर्कसाठी नोकिया स्पेस ग्रेड अल्ट्रा कॉम्पॅक्ट नेटवर्कची निर्मिती करणार आहे. यापूर्वी चंद्रावर संशोधन करताना कम्युनिकेशनसाठी अॅनालोग्यु रेडिओचा वापर व्हायचा.

नवी दिल्ली - जगातील अनेक भाग अजूनही 4 जी नेटवर्कच्या सुविधेपासून वंचित आहेत. पण पुढच्यावर्षापासून चंद्रावर 4 जी नेटवर्कची  सेवा चालू होणार आहे. चंद्रावर 4 जी नेटवर्क उभारण्यासाठी व्होडाफोन आणि नोकिया या दोन कंपन्या एकत्र आल्या आहेत.

व्होडाफोनच्या लंडन मुख्यालयातून ही माहिती देण्यात आली आहे. बर्लिन स्थित एका खासगी स्पेस कंपनीची चंद्रावर लँडर आणि दोन रोव्हर पाठवण्याची योजना आहे. या मिशनसाठी चंद्रावर 4 जी नेटवर्क उभारण्यात येणार आहे. एलन मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीच्या फाल्कन 9 रॉकेटद्वारे हे रोव्हर चंद्रावर पाठवण्यात येतील. 

चंद्रावरच्या 4 जी नेटवर्कसाठी नोकिया स्पेस ग्रेड अल्ट्रा कॉम्पॅक्ट नेटवर्कची निर्मिती करणार आहे. हे अत्यंत हलक्या वजनाचे उपकरण असेल. एक किलोच्या साखरेच्या पिशवी इतके या उपकरणाचे वजन असेल अशी कंपनीने माहिती दिली आहे. 

या नेटवर्कमुळे लँडर चंद्राच्या पुष्ठभागावरुन लाईव्ह व्हिडिओ प्रसारीत करेल जो पृथ्वीवरच्या प्रेक्षकांना पाहता येईल तसेच लँडर आणि रोव्हरमध्ये संवाद (कम्युनिकेश) प्रस्थापित होईल. यापूर्वी चंद्रावर संशोधन करताना कम्युनिकेशनसाठी अॅनालोग्यु रेडिओचा वापर व्हायचा. त्यामध्ये मोठया प्रमाणावर ऊर्जा खर्च व्हायची.  

टॅग्स :NASAनासाisroइस्रो