शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

अमेरिकेत कंटेनरमध्ये आढळले ४६ मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 12:26 IST

काही लाेकांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून एक अधिकारी तपासणीसाठी गेला, त्यावेळी खाली एक मृतदेह आढळला. उष्णतेमुळे कंटेनरचे तापमान वाढले.

टेक्सास : रस्त्याच्या कडेला उभ्या करण्यात आलेल्या एका ट्रकमध्ये तब्बल ४६ मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. १६ जणांचा प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  मानव तस्करीचा हा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, टेक्सासच्या सॅन एंटाेनियाे शहरात १८ चाकी कंटेनर ट्रक आढळला. कंटेनरमध्ये १०० हून अधिक लाेकांना अक्षरश: काेंबण्यात आले हाेते. काही लाेकांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून एक अधिकारी तपासणीसाठी गेला, त्यावेळी खाली एक मृतदेह आढळला. उष्णतेमुळे कंटेनरचे तापमान वाढले. त्यामुळे या लाेकांना उष्माघात आणि श्वास काेंडण्याचा त्रास झाला असण्याचा अंदाज आहे. अनेक जण तापाने फणफणत हाेते. कंटेनरमध्ये पाणीही उपलब्ध नव्हते.  

टॅग्स :AmericaअमेरिकाUSअमेरिकाDeathमृत्यू