शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मसूद अझहरच्या दोन भावांसह 44 दहशतवाद्यांना अटक, आंतरराष्ट्रीय दबावानंतर पाकिस्तानची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 18:05 IST

पाकिस्तान सरकारने मसूद अझहरच्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेवर कारवाई करताना मसूदच्या दोन भावांसह एकूण 44 दहशतवाद्यांना अटक केली आहे.

इस्लामाबाद - जैश ए मोहम्मदच्या आत्मघाती हल्लेखोराने पुलवामा येथे घडवलेला हल्ला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय हवाई दलाने केलेल्या जबरदस्त एअरस्ट्राइकनंतर दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी पाकिस्तानवर चौफेर दबाव आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज पाकिस्तान सरकारने मसूद अझहरच्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेवर कारवाई करताना मसूदच्या दोन भावांसह एकूण 44 दहशतवाद्यांना अटक केली आहे.पाकिस्तानमधील दुनया न्यूजने दिलेल्या वृत्ताच्या हवाल्याने एएनआयने ही बातमी दिली आहे. दरम्यान, मुफ्ती अब्दुल रौफ आणि हम्माद अझहर या मसूद अझहरच्या भावांसह एकूण 44 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र ही कारवाई कुणाच्याही दबावाखाली येऊन करण्यात आलेली नाही, असा दावा पाकिस्तानचे मंत्री शहरयार आफ्रिदी यांनी केला आहे. शहरयार आफ्रिदी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, ''पाकिस्तान सरकारने दहशतवाद्यांविरोधातील कारवाई ही कुणाच्याही दबावाखाली येऊन घेतलेली नाही. ही कारवाई सर्व प्रतिबंधीत दहशतवादी संघटनांविरोधात करण्यात आली आहे.'' दरम्यान, पाकिस्तान सरकार ही कारवाई कुठल्याही दबावाखाली येऊन केली नसल्याचे म्हणत असले तरी पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानवर चौफेर दबाव होता. त्यामुळेच मसूद अझहरच्या भावांवर कारवाई केली गेली आहे. तसेच या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला जे डोजियर दिले होते त्यात  मुफ्ती अब्दुल रौफ आणि हम्माद अझहर या मसूद अझहरच्या भावांचाही समावेश होता.  

टॅग्स :Jaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदmasood azharमसूद अजहरPakistanपाकिस्तानterroristदहशतवादीpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला