शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

भींतीतून येत होते जोरजोरात ओरडण्याचे आवाज, भींतीत सापडला विचित्र अवस्थेत जिवंत माणूस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2021 19:31 IST

जुन्या काळात लोकांना शिक्षा देण्यासाठी भिंतीमध्ये गाड्यालच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. मात्र, एखादी जिवंत व्यक्ती भिंतीमध्ये अडकली तर ही नक्कीच विचित्र बाब आहे. न्यूयॉर्कमध्ये (New York) एका व्यक्तीसोबत असंच घडलं. तो भिंतीच्या आतमध्ये असलेल्या जागेत दोन दिवस अडकला होता.

अनेकदा आपल्यासोबत अशा घटना घडतात ज्याची कधी कल्पनाही केलेली नसते (Incredible Incident). जुन्या काळात लोकांना शिक्षा देण्यासाठी भिंतीमध्ये गाड्यालच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. मात्र, एखादी जिवंत व्यक्ती भिंतीमध्ये अडकली तर ही नक्कीच विचित्र बाब आहे. न्यूयॉर्कमध्ये (New York) एका व्यक्तीसोबत असंच घडलं. तो भिंतीच्या आतमध्ये असलेल्या जागेत दोन दिवस अडकला होता.

थिएटरच्या कर्मचाऱ्यांना आतमधून कोणीतरी भिंतीवर मारत असल्याचा आवाज येत होता. त्यांना असं वाटलं की कोणीतरी मदत मागत आहे. यानंतर त्यांनी मदतीसाठी घटनास्थळी फायरफायटर्स बोलावले. भिंत फोडून या व्यक्तीला बाहेर काढण्यात आलं. मात्र प्रत्येकाच्या डोक्यात एकच सवाल होता, की हा व्यक्ती इथे पोहोचला कसा?

BBC च्या वृत्तानुसार, जेव्हा रेस्क्यू टीमने ही भिंत पाडून या व्यक्तीला बाहेर काढलं तेव्हा त्यानं कोणतेही कपडे घातलेले नव्हते. सायराक्यूज फायर डिपार्टमेंटने फेसबुकवर ही घटना शेअर करत सांगितलं, की हा व्यक्ती भिंतीच्या मागे असलेल्या छोट्या जागेत कसा गेला, हे कोणालाही समजलं नाही. असं म्हटलं जात आहे, की हा व्यक्ती आधीपासूनच लँडमार्क थिएटरच्या आसपास फिरत होता. Syracuse.com सोबत बोलताना थिएटरचे डायरेक्टर माईक इंट्रगलिटा यांनी सांगितलं, की कदाचित बाथरूमचा वापर करण्यासाठी हा व्यक्ती इथे आला होता.

अग्निशमन विभागाचे डेप्युटी चीफ जॉन केन यांनी सांगितले की, ही व्यक्ती एका छोट्या ठिकाणी 2 दिवसांपासून अडकली होती. पोलिसांचे म्हणणे आहे की त्या व्यक्तीला काहीतरी मानसिक आजार आहे, त्यामुळे त्याच्यावर कोणताही आरोप लावला गेला नाही. याआधीही एक व्यक्ती विना कपडे सिटी सेंटरजवळ सनबाथ करताना दिसला होता. आता पुन्हा एकदा ही घटना समोर आल्याने सार्वजनिक ठिकाणावरील सुरक्षिततेबाबत सवाल उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयJara hatkeजरा हटकेAmericaअमेरिका