शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

इटलीत उड्डाणपूल कोसळून ३८ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 04:03 IST

इटलीच्या जिनोवा शहरात मंगळवारी आलेल्या वादळामुळे तेथील उड्डाणपुलाचा भाग कोसळून ३८ जणांचा मृत्यू झाला़ अपघात झाला तेव्हा ३०पेक्षा अधिक वाहने पुलावरून जात होती.

रोम - इटलीच्या जिनोवा शहरात मंगळवारी आलेल्या वादळामुळे तेथील उड्डाणपुलाचा भाग कोसळून ३८ जणांचा मृत्यू झाला़ अपघात झाला तेव्हा ३०पेक्षा अधिक वाहने पुलावरून जात होती. ही सर्व वाहने पुलाच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. बचावकार्य अद्याप सुरू आहे.इटलीचे उप परिवहन मंत्री एडोराडो रिक्सी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी उत्तर इटलीच्या ‘मोरांडी’ या १ कि.मी. उड्डाणपुलाचा २५० मीटरचा भाग अचानक कोसळला. आत्तापर्यंतची इटलीतील ही सर्वांत मोठी दुर्घटना आहे. काँक्रीटचा मोठा भाग पडल्याने आसपासच्या इमारतींना हादरा बसला आहे. त्यामुळे जवळपासच्या ११ इमारतींमधून ४००हून अधिक नागरिकांना तातडीने बाहेर काढण्यात आले़ इटलीचे परिवहन मंत्री डैनिलो टोनीनेल्ली यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनेमागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशी अहवालानंतर अपघातामागचे नेमके कारण समोर येईल़ पुलाच्या कंत्राटदाराचीही चौकशी करण्यात येणार आहे. (वृत्तसंस्था)१९६७ साली हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. ९० मीटर उंच आणि १ किलोमीटर लांबीचा हा पूल फ्रान्सच्या दिशेने जाणाºया १०, तर उत्तर मिलानच्या दिशेने जाणाºया सात मुख्य मार्गांना जोडतो.

टॅग्स :newsबातम्याDeathमृत्यू