शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

भीषण अपघात! नायजेरियामध्ये 3 बसेसची जोरदार धडक; 37 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 12:19 IST

Nigeria Road Accident : दोन बसेसची समोरासमोर धडक झाल्यानंतर आगीचा भडका उडाला होता. याचवेळी तिसऱ्या बसने अपघातग्रस्त बसेसना धडक दिल्याची माहिती समोर आली आहे.

नायजेरियामध्ये भीषण अपघात झाला आहे. तीन बसेसची धडक होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 37 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मैदुगुरी शहरात हा अपघात झाला आहे. दोन बसेसची समोरासमोर धडक झाल्यानंतर आगीचा भडका उडाला होता. याचवेळी तिसऱ्या बसने अपघातग्रस्त बसेसना धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. 

बोर्नो राज्याच्या रस्ते सुरक्षा एजन्सीचे प्रमुख उत्तेन बोई यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त बसमधून अनेक प्रवासी प्रवास करत होत्या. दोन्ही बस वेगात असताना एका बसचालकाचं नियंत्रण सुटलं आणि समोरुन येणाऱ्या बसवर आदळली. बस वेगात असल्याने अपघातानंतर आगीचा भडका उडाला होता.दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं होतं. अधिक तपास सुरू आहे. 

आतापर्यंत 37 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र सर्व मृतदेह हे पूर्णत: जळाल्याने मृतांची ओळख पटवणं अवघड झालं आहे. मैदुगुरूपासून जवळपास 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या जकाना गावाजवळ हा अपघात झाला. ज्यावेळी बसची जोरदार धडक झाली. तेव्हा एका बसचा टायर हा फुटला होता आणि त्याने समोरून आलेल्या बसला जोरदार धडक दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :AccidentअपघातBus Driverबसचालक