शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

व्हिएतनाममध्ये झालेल्या भूस्खलनात 37 लोकांचा मृत्यू, 40 जण बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 14:30 IST

उत्तर आणि मध्य व्हिएतनाममध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरातून झालेल्या भूस्खलनात जवळपास 37 लोकांचा मृत्यू झाला आहे. या भूस्खलनात 40हून अधिक लोक बेपत्ता झालेत.

हनोई- उत्तर आणि मध्य व्हिएतनाममध्ये मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरातून झालेल्या भूस्खलनात जवळपास 37 लोकांचा मृत्यू झाला आहे. या भूस्खलनात 40हून अधिक लोक बेपत्ता झालेत. परंतु बेपत्ता लोकांबद्दल अद्यापही कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. पुरामुळे व्हिएतनामचा उत्तर प्रांत प्रभावित झाला आहे.व्हिएतनाम आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण घटनास्थळी दाखल झालं असून, बचावकार्य राबवत आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये 1000हून जास्त घरं नेस्तनाबूत झालीत. तसेच 6 प्रांत पूर्णतः प्रभावित झालीत. उत्तर आणि मध्य क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यानं पूर आणि भूस्खलनाची परिस्थिती उद्भवली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच पाऊस पडल्यानं व्हिएतनामचे कृषिमंत्री नागुएन जुआन यांनी सांगितलं आहे.तर जवळपास 16740 घरांमध्ये पाणी भरलं आहे. तसेच पिकं आणि पायाभूत सुविधांनाही याचा फटका बसला आहे. उत्तरेकडच्या निन्ह बिन्ह प्रांतातील जवळपास 200000 लोकांना दुस-या ठिकाणी हलवलं आहे. उत्तरेकडच्या होआ बिन्ह प्रांतातल्या 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 21 जण अद्यापही बेपत्ता आहेत. अनेक कुटुंबातील माणसे रात्री झोपलेली असतानाच गाडली गेली आहेत. 

टॅग्स :floodपूरlandslidesभूस्खलन