शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2024 04:35 IST

सरकारने हिंदुंसह सर्व धार्मिक स्थळांचे संरक्षण करावे, अशी मागणी भारताने केली आहे. 

ढाका : बांगलादेशमध्ये १ ऑक्टोबरपासून दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना घडल्या आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिलेला सोन्याचा मुकुट चोरीला गेल्याचे निदर्शनास आले होते. बांगलादेशमध्ये मंदिर व देवी-देवतांना अपवित्र करण्याचा कट रचण्यात येत असून अशा घटना घडवून आणल्या जात आहेत. सरकारने हिंदुंसह सर्व धार्मिक स्थळांचे संरक्षण करावे, अशी मागणी भारताने केली आहे. दुर्गापुजेशी संबंधित घटनांप्रकरणी बांगलादेश पोलिसांनी १७ लोकांना अटक केल्याचे पोलिसांनी शनिवारी दिली. भारताने या घटनांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्याची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी कारवाई केली. बांगलादेशातील १७ कोटी लोकसंख्येत हिंदूंची संख्या केवळ ८ टक्के आहे. त्यांचे व्यवसाय, मालमत्ता नष्ट करण्याचा प्रयत्न केलाजातो, मंदिरे उद्ध्वस्त करण्यात येतात, असा आरोप आहे. बांगलादेशमधील अंतरिम सरकारचे प्रमुख माेहम्मद युनूस यांनी ढाकेश्वरी मंदिर परिसराची पाहणी केली.  

टॅग्स :BangladeshबांगलादेशDasaraदसराNavratriनवरात्रीHinduहिंदू