शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

17 वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत सेक्स करताना 29 वर्षांच्या शिक्षिकेला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2017 19:20 IST

अमेरिका- फ्लोरिडामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 17 वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत इंग्लिश शिक्षिकेला सेक्स करत असल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे.

अमेरिका- फ्लोरिडामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 17 वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत इंग्लिश शिक्षिकेला सेक्स करत असल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे. 29 वर्षांची कॅरोलिन लॉसन ही फ्लोरिडातल्या रस्किनमधल्या लेन्नार्ड हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होती.परंतु तिने शाळेमधीलच एका अल्पवयीन विद्यार्थ्याबरोबर असुरक्षितरीत्या शारीरिक संबंध ठेवले. लॉसन व त्या विद्यार्थ्यामध्ये शारीरिक संबंध असल्याची माहिती अज्ञात व्यक्तीशी लॉसन हिने केलेल्या कथित मॅसेजच्या देवाण-घेवाणीतून उघड झाली आहे. त्यातूनच त्या अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध असल्याचा आरोप पोलिसांनी लॉसन या शिक्षिकेवर केला आहे. लॉसन त्या अज्ञात व्यक्तीला लिहिते, मी त्या अल्पवयीन विद्यार्थ्याची फसवणूक करतेय. त्यानंतर अज्ञात व्यक्तीनंही लॉसन हिला प्रश्न विचारला, तू त्याची फसवणूक करतेस असं म्हणतेस, म्हणजे तुझे त्याच्याशी शारीरिक संबंध आहेत का ?, याला लॉसन या शिक्षिकेनंही होकारार्थी उत्तर दिलं आहे.या प्रकारानंतर लॉसन हिनं शिक्षिकेच्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच पोलिसांनी तिला तिच्या घरातून अटकही केली. अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत बेकायदेशीररीत्या लैंगिक संबंध प्रस्थापित केल्यासंबंधी तिला 30 हजार डॉलरचा दंडही ठोठावण्यात आला आहे. या प्रकारानंतर हिल्सबोरो काऊंटी प्रशासनानं एक पत्रक प्रसिद्धीस दिलं असून, या प्रकाराबाबत पालकांसह इतर शाळांना सावधानतेचा इशारा दिला आहे. लॉसन या ऑगस्ट 2014पासून शाळेत कार्यरत आहेत, आतापर्यंत त्यांच्याविरोधात एकही तक्रार आली नाही, असंही शाळा प्रशासनानं सांगितलं आहे. परंतु हिल्सबोरो काऊंटी प्रशासनानं अशा प्रकारांवर कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे.

टॅग्स :sex crimeसेक्स गुन्हाsexual harassmentलैंगिक छळAmericaअमेरिका