शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
2
Air India Plane Crash in Ahmedabad : पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
3
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
4
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
5
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
6
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
7
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
8
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
9
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
10
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
11
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
12
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
13
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
14
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
15
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
16
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
17
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
18
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
19
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
20
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...

चीनमधील नौकाबुडीत २६ ठार

By admin | Updated: June 4, 2015 00:37 IST

चीनमधील यांगत्सी नदीत बुडालेल्या जहाजातील २६ लोकांचे मृतदेह मिळाले असून, किमान ४०० जण अद्याप बेपत्ता आहेत.

जियान्ली- (चीन) : चीनमधील यांगत्सी नदीत बुडालेल्या जहाजातील २६ लोकांचे मृतदेह मिळाले असून, किमान ४०० जण अद्याप बेपत्ता आहेत. अपघात होऊन ४० तास उलटले असल्याने जिवंत लोक मिळण्याची शक्यता कमी झाली असली तरीही मदत कार्यकर्ते खराब हवामानातही सुखरूप लोकांचा शोध घेत आहेत. इस्टर्न स्टार क्रूज शिप हे जहाज ४५६ प्रवाशांसह आशियातील सर्वात लांब नदी असणाऱ्या यांगत्सी नदीत बुडाले. या अपघाताला आता ४० तास उलटून गेले असल्याने, सुखरूप लोक मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. मदतकार्यासाठी ११० शोधनौका व ३ हजार मदत कार्यकर्ते काम करत आहेत. वाईट हवामानामुळे मदत कार्यात अडचणी येत आहेत. हेलिकॉप्टरही शोधकार्यास मदत करीत आहेत. दरम्यान, या अपघातात बेपत्ता असलेल्या प्रवाशांचे नातेवाईक प्रक्षुब्ध मन:स्थितीत असून, त्यांची शांघाय येथील अधिकाऱ्यांशी बाचाबाची झाली. या अपघाताची माहिती मिळत नसल्याची त्यांची तक्रार आहे. अपघातग्रस्त जहाजात असलेले बहुतांश प्रवासी शांघाय व त्याच्या जवळचे राज्य जियांग्त्सू येथील होते.