शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

Bomb Attack In Afghanistan : अफगाणिस्तानचे राष्ट्रपती थोडक्यात बचावले; दोन शक्तीशाली बॉम्बस्फोटांत 8 ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 15:51 IST

Bomb Attack In Afghanistan : परवान शहरात अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांच्या निवडणूक रॅलीवर पहिला बॉम्बहल्ला करण्यात आला.

काबुल : अफगाणिस्तानमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी शक्तीशाली बॉम्बस्फोट घडविण्यात आले असून अमेरिकेचा दुतावास आठवड्याभरात दुसऱ्यांदा लक्ष्य करण्यात आला आहे. परवान शहरामध्ये सकाळी झालेल्या पहिल्या बॉम्बस्फोटात 8 जण ठार झाले आहेत. 

परवान शहरात अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांच्या निवडणूक रॅलीवर पहिला बॉम्बहल्ला करण्यात आला. यामध्ये 8 जण ठार तर 30 जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये महिला आणि मुलांची संख्या जास्त आहे. टोलो न्यूजने याची माहिती दिली आहे. गनीच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले की, राष्ट्रपती सुखरुप आहेत. या स्फोटांची अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने जबाबदारी घेतलेली नाही. मात्र, या स्फोटामागे तालिबानचा हात असल्याचा संशय व्यक्त होत आहे. परवानमधील हल्ला हा आत्मघाती होता. हल्लेखोर मोटारसायकलवरून आला होता, असे गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले. 

या हल्ल्यातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. स्फोटाची तिव्रता वाढविण्यासाठी गनी यांच्या रॅलीमध्ये स्फोट घडविण्यात आला. 28 सप्टेंबरला निवडणूक होत असून तालिबान ही निवडणूक न होऊ देण्याचे प्रयत्न करत आहे. यामुळे त्यांनी गनी यांच्या रॅलीला लक्ष्य केले आहे. या आधी दोनवेळा निवडणूक टाळण्यात आली आहे. 

यानंतर तालिबानने अमेरिकी दुतावासाबाहेर दुसरा बॉम्बस्फोट घडविला आहे. 9/11 च्या हल्ल्याला 18 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात हल्ला करण्यात आला होता. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानBombsस्फोटकेAmericaअमेरिका