शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

1900 रूपयात देतो ऑनलाइन धमकी, आतापर्यंत कमावले को्टयवधी रूपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2017 14:17 IST

सुपारी घेऊन ऑनलाइन धमकी देणा-या एका तरूणाला पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली आहे. आरोपीकडून आता वेगवेगळे खुलासे होत आहेत.

जेरूसलेम, दि. 15 - सुपारी घेऊन ऑनलाइन धमकी देणा-या एका तरूणाला इस्त्राइल पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली आहे. आरोपीकडून आता वेगवेगळे खुलासे होत आहेत. या आरोपीने पैसे घेऊन आतापर्यंत अमेरिकेतील जवळपास 250 शाळा आणि यहुदी सेंटर्सना धमकी दिली आहे. जर धमकी यशस्वी नाही झाली तर हा आरोपी ग्राहकाला त्याचे पैसेही परत करायचा. अलफाबे नावाच्या ऑनलाइन डार्क वेब मार्केटद्वारा तो ही सेवा पुरवत होता. आरोपी मायकल कदर केवळ 1900 रूपयांमध्ये ऑनलाइन धमकी देण्याचं काम करतो. आतापर्यंत शेकडो लोकांना त्याने ईमेल बॉम्ब पाठवला आहे. जर कोणाच्या नावाने धमकी द्यायची असेल तर त्याच्यासाठी तो थोडे जास्त पैसे आकारायचा. ऑनलाइन धमकी यशस्वी नाही झाली तर मायकल ग्राहकाला त्याने दिलेले पैसे परत करतो.  मायकल कदर याने ऑनलाइन धमकी देऊन आतापर्यंत जवळपास 30 कोटीच्या मुल्याचे बिटकॉइन कमावले आहेत. आरोपीने अनेक देशांमध्ये शाळा, रूग्णालय, विमानतळ यासारख्या ठिकाणी 2000 ऑनलाइन धमक्या दिल्या आहेत. अमेरिकेच्या दिलावेयर राज्याचे  स्टेट सेनेटर यांनाही त्याने धमकी देऊऩ ब्लॅकमेल केलं होतं. कॅलिफॉर्नियाचा एक व्यक्ती मायकल कदरला धमक्या देण्यासाठी सातत्याने पैसे देतो अशी माहिती अमेरिकेची तपास यंत्रणा एफबीआयला मिळाली आहे. तेथील पोलिसांसोबत एफबीआय या प्रकरणाची चौकशी करत आहे.