शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमासाठी काय पण! 18 वर्षांची मुस्कान 55 वर्षीय फारुखच्या प्रेमात, जगाची पर्वा न करता केलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 15:59 IST

मुस्कान नावाची 18 वर्षीय तरुणी 55 वर्षीय फारुख अहमद नावाच्या व्यक्तीच्या प्रेमात पडली आणि लग्नही केलं. याच लव्हस्टोरी फारच हटके आहे. गाण्याच्या आवडीमुळे ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. 

प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात. प्रेमाचे अनेक भन्नाट किस्से हे सातत्याने समोर येत असतात. अशीच एक अजब प्रेमाची गजब घटना आता समोर आली आहे. एका 18 वर्षीय मुलीने चक्क 55 वर्षीय व्यक्तीशी लग्न केलं आहे. पाकिस्तानमध्ये ही घटना घडली आहे. मुस्कान नावाची 18 वर्षीय तरुणी 55 वर्षीय फारुख अहमद नावाच्या व्यक्तीच्या प्रेमात पडली आणि लग्नही केलं. यांची लव्हस्टोरी फारच हटके आहे. गाण्याच्या आवडीमुळे ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. 

पाकिस्तानमधील युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर सैयद बसित अलीने या दोघांची मुलाखत घेतली आहे. फारुख मुस्कानच्या घरासमोरच राहतात. दोघांच्या घरामध्ये एक छोटा रस्ता आहे. दोघे एकमेकांशी बोलू लागले. गाण्यावरून त्यांचं एकमेकांच्या घरी येणं जाणं वाढलं. याचवेळी मुस्कान फारुख यांच्या प्रेमात पडली. त्यानंतर पुढील काही भेटींमध्ये मुस्कान ही बॉबी देओलच्या चित्रपटातील 'ना मिलो हमसे जादा' हे गाणं गाऊन फारुख यांना आपण तुमच्या प्रेमात पडल्याचे संकेत देत होती. 

गाण्यामुळे आमच्यातली जवळीक वाढल्याचं या दोघांनी मुलाखतीत सांगितलं आहे. एक दिवस मुस्काननेच फारुख यांना प्रपोज केलं. मुस्कानने प्रेमाची कबुली दिल्यानंतर फारुख यांनीही त्यांनी ती आवडत असल्याचं सांगितलं. नंतर दोघांनी प्रेमविवाह केला. मात्र या विवाहाला कुटुंबीय आणि शेजारी राहणाऱ्या लोकांचा विरोध होता. तरीही दोघांनी एकमेकांवरील प्रेमापोटी सर्वांचा विरोध पत्करून लग्न करण्याचा निर्णय घेतला. सध्या या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानmarriageलग्न