शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

बुर्किना फासोमध्ये कॅफेवर दहशतवादी हल्ला, 17 जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2017 11:05 IST

बुर्किना फासोची राजधानी औगादौगौ येथे एका कॅफेवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे वृत्त समोर आले आहे. या हल्ल्यात जवळपास 17 जणांचा मृत्यू झाला आहे.

औगादौगौ, दि. 14 - बुर्किना फासोची राजधानी औगादौगौ येथे एका कॅफेवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे वृत्त समोर आले आहे. या हल्ल्यात जवळपास 17 जणांचा मृत्यू झाला आहे तर 8 जण जखमी झाले आहेत. 

परदेशी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या एका तुर्की कॅफेवर गेल्या दोन वर्षांमध्ये झालेला हा दुसरा हल्ला असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, अद्यापपर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. बु्र्किना फासो हा देश दक्षिण आफ्रिकेच्या मध्यभागी असून हा  सर्वात गरीब देशांमधील एक देश आहे. 

बुर्किना फासो सरकारनंही हल्ल्याच्या वृत्ताला दुजारो दिला आहे. बुर्किना फासो सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये जवळपास 17 जणांचासमावेश असून 8 जण जखमी झाले आहेत.  मृतांमध्ये  4 परदेशी नागरिकांचा समावेश आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, अजीज इस्तांबुलजवळ एका कॅफेवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याचे वृत्त मिळताच सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. दरम्यान या हल्ल्यानं जानेवारी 2016 मध्ये झालेल्या अशाच प्रकारच्या हल्ल्याची आठवण करुन दिली, ज्या हल्ल्यात 30 जणांचा मृत्यू झाला होता.