शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेच्या पिट्सबर्गमध्ये गोळीबार; 11 जणांचा मृत्यू, 6 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 06:10 IST

गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला अटक

पिट्सबर्ग: अमेरिकेच्या पिट्सबर्गमध्ये शनिवारी एका प्रार्थनास्थळाबाहेर अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना घडली. यामध्ये अकरा जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. हल्लेखोरानं तीन पोलिसांवरही गोळीबार केल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. एका यहुदी प्रार्थनास्थळाबाहेर हा हादरवून टाकणारा प्रकार घडला. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. आपला देश अमेरिकेसोबत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या गोळीबारानंतर पिट्सबर्ग सुरक्षा विभागानं ट्विट करुन नागरिकांना सत्रक राहण्याचं आवाहन केलं आहे. 'विलकिन्स आणि शेडी भागात एक सक्रीय हल्लेखोर आहे. त्यामुळे नागरिकांना सावध राहावं. याबद्दलची अधिक माहिती उपलब्ध होताच ती नागरिकांना देण्यात आली,' असं सुरक्षा विभागानं ट्विटमध्ये म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील गोळीबाराची घटना भयानक असल्याचं म्हटलं आहे. हा प्रकार अपेक्षेपेक्षा जास्त भयानक होता, असं ट्रम्प यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. याप्रकरणी महापौर आणि राज्यपाल यांच्याशी संवाद साधला असून सरकार त्यांच्यासोबत आहे, असंदेखील त्यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे. प्रार्थनास्थळाच्या आतमध्ये जर एखादा सुरक्षारक्षक तैनात असता, तर नागरिकांचा जीव गेला नसता, असं त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं.  

टॅग्स :FiringगोळीबारAmericaअमेरिकाUSअमेरिका